Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
श्री रेणुका शुगर्सचा बगॕस वाहून नेणारा ओव्हर ब्रीज मे. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे तात्काळ…
कबनूर :प्रतिनिधी
ता. २०जून :येथील गंगानगर ते कबनूर या रस्त्यावरील कोपऱ्या नजिक असलेला श्री रेणुका शुगर्सचा बगॕस वाहून नेणारा ओव्हर ब्रीज मे. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे तात्काळ काढण्याची कारवाई करावी अशी मागणी कबनूरचे माजी उपसरपंच…
बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 20 जून: बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी…
जातीय तेढ निर्माण करणार्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना…
इचलकरंजी : संजय आंबे
दि. २० जून :मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करणार्या एका पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन…
शाहीर विजय जगताप यांच्या अमृत महोत्स वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा 24जून ला
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. २०जून - इचलकरंजीचे सुपुत्र, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व सुप्रसिद्ध शाहीर विजय जगताप यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे शुक्रवार दि. २४ जून…
खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्या
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. १८ जून: जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी राहुल…
उद्योगपती संजय घोडावत ” ग्लोबल अचिव्हर अवॉर्ड-२०२२” पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. १९ जून :प्रसिद्ध उद्योगपती व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत यांना नुकतेच साम मीडिया ग्रुपकडून त्यांच्या औद्योगिक व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ग्लोबल अचिव्हर अवॉर्ड २०२२या…
भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे
मुंबई: प्रतिनिधी
दि. १८जून : 'वेलनेस' अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. 'वेलनेस' म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे. 'वेलनेस'च्या क्षेत्रात भारत पूर्वीपासूनच…
निवृत्तीवेतन धारकांसाठीच्या उपक्रमांचा लाभ घ्या
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.16 : निवृत्ती वेतनधारकांसाठी प्रधान महालेखापाल कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहालेखाकार जिष्णू जे राजू यांनी केले
.…
‘वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती. दर्शना जरदोश यांचा वस्त्र उद्योजकांशी डीकेटीईमध्ये सुसंवाद’
इचलकरंजी : संजय आंबे
दि.१६ जून : ‘यही समय है ,सही समय है , भारत का अनमोल समय है , असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या जोशपूर्ण कवितेचा उल्लेख करुन तुम्हाला कांही करुन दाखवायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे, आत्ता नाही तर कधीच नाही असे…
केंद्रीय वस्त्रोद्योग व रेल्वे राज्य मंत्री यांच्या हस्ते इचलकरंजी भाजपा बुथ अध्यक्ष नामफलकाचे…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १९ जून :इचलकरंजी येथे केंद्रीय वस्त्रोद्योग व रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांचे इचलकरंजी भाजपाच्या वतीने जोरदार सहर्ष स्वागत करण्यात आले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा प्रदेश उपाध्यक्ष…