Browsing Category

महाराष्ट्र

सरपंच ते जिल्हा परिषद सदस्या; कसबा गटात विशाखा कुवळेकर यांचा दणदणीत विजय

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.१२: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ग्रामपंचायत ही पहिली पायरी मानली जाते, तर जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख आहे. हीच यशस्वी राजकीय वाटचाल पूर्ण करत कडवई गावच्या सौ. विशाखा विजय कुवळेकर यांनी…

कडवईत ठाकरेंच्या शिवसेनेचा झंझावात; संतोष थेराडे यांची विजयी हॅट्ट्रिक, दोन हजार मतांनी दणदणीत विजय

कडवई: नियाज खान दि.१२: कडवई जिल्हा परिषद गटातील यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असताना ठाकरेंच्या शिवसेनेने दमदार शक्तिप्रदर्शन करत पुन्हा एकदा विजयाचा झेंडा रोवला. शिवसेनेचे उमेदवार संतोष भागोजी थेराडे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत…

कडवई–धामणी जि.प. गणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा; दत्ताराम लाखण ३२६५ मतांनी विजयी

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.१२: २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कडवई–धामणी जिल्हा परिषद गणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार तसेच कुचांबे गावचे सुपुत्र दत्ताराम लाखण यांनी ३२६५ मतांच्या भक्कम आघाडीने दणदणीत विजय मिळवत…

कडवई–साडवलीतील पराभव संशयास्पद; महायुतीच्या वरिष्ठांनी तातडीने चौकशी करावी :भाजप नेते सुर्यकांत…

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.१२: २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुती अस्तित्वात असतानाही चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कडवई व साडवली जिल्हा परिषद मतदारसंघात अधिकृत उमेदवारांचा झालेला पराभव…

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल दि.१२: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने सक्रीय पुढाकार घेऊन कायद्याचा धाक निर्माण करावा, अशा सक्त सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण,…

सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना ; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी : मत्स्यव्यवसाय व…

मुंबई: प्रतिनिधी दि.१२: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी,  असे प्रतिपादन…

यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: प्रतिनिधी दि. १२:जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ७८५.३५ कोटी, अनुसूचित…

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 सांगली : अय्यान पटेल  दि.१२: सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव मागणीच्या अनुषंगाने अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.…

जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१२:जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजना तसेच विविध प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधीची आवश्यकता असून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून 947.21 कोटींचा प्रारुप आराखडा राज्य शासनास सादर करण्यात आला. या प्रारूप आराखड्याच्या…

अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शनास भेट देऊन ज्ञान व उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि.१२: पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे 'अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो २०२६ हे प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असणार आहे. या प्रदर्शनाच्या…