Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी धाडीत 25 गॅस सिलिंडर, साहित्य जप्त
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: सांगली व मिरज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गॅस रिफिलिंगच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा व पोलीस…
कॅनेडाचे पंतप्रधान व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत
मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: कॅनेडाचे पंतप्रधान मार्क कार्नी व त्यांच्या पत्नी डायना फॉक्स आणि त्यांचे शिष्टमंडळ २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत.
हॉटेल ताज पॅलेस, कुलाबा या ठिकाणी त्यांच्या…
ऊसतोड कामगारांच्या बाबतीतील १९ प्रकरणांना मंजुरी
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२७: लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ऊसतोड कामगारांच्या…
मुदतीत दोषारोपपत्र दाखल करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२७: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी साठ दिवसांच्या आत तपास करून संबंधितावर मुदतपूर्व दोषारोप पत्र दाखल करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे…
मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जगा: जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२७: मराठी ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, आपल्या इतिहासाचा अभिमान आहे आणि आपल्या भविष्यासाठीची प्रेरणाशक्ती आहे. मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जगा, अशा प्रेरणादायी शब्दांत…
मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: मराठी भाषा अत्यंत समृद्ध, गोड आणि मायाळू आहे. काळाच्या ओघात स्वतःचे रूप बदलत आधुनिक जगाला साजेशी ठरलेली आपली मराठी भाषा टिकवणे आणि तिचा प्रसार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी…
चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीॲण्डअग्रिकल्चर च्या गव्हर्निग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी अमित चिंचवाडे…
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: राज्यातील उद्योग-व्यापार क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी मे. चिंचवाडे असोसिएट्सचे यशस्वी उद्योजक…
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा
सांगली: अय्यान पटेल
दि.२६:जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतील “सांगली पॅटर्न” अंतर्गत समाजातील आणखी एका उपेक्षित घटकाला जगण्याची नवी उमेद मिळाली. निमित्त होते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित तृतीयपंथीय…
सावर्डे पोलिसांची धडक कारवाई : अवैध मद्य वाहतूक करणारा एक जण ताब्यात
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.२५:अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात सावर्डे पोलिसांनी धडक कारवाई करत एका इसमाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात आली.
रत्नागिरी…
डीकेटीईचे शक्तीपर्व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गुगल क्लाउडचे डॉ आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२५: डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे वार्षिक स्नेहसंमेलन हे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने संपन्न होत असते या वर्षीच्या शक्तीपर्व २०२६ वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्रमुख…