Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.१२: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने सक्रीय पुढाकार घेऊन कायद्याचा धाक निर्माण करावा, अशा सक्त सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण,…
सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना ; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी : मत्स्यव्यवसाय व…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१२: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन…
यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: प्रतिनिधी
दि. १२:जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ७८५.३५ कोटी, अनुसूचित…
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सांगली : अय्यान पटेल
दि.१२: सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव मागणीच्या अनुषंगाने अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.…
जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१२:जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजना तसेच विविध प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधीची आवश्यकता असून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून 947.21 कोटींचा प्रारुप आराखडा राज्य शासनास सादर करण्यात आला. या प्रारूप आराखड्याच्या…
अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शनास भेट देऊन ज्ञान व उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.१२: पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे 'अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो २०२६ हे प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असणार आहे. या प्रदर्शनाच्या…
यंत्रणांनी 28 फेब्रुवारीपर्यंत विविध कामांच्या कार्यादेशाची कार्यवाही पूर्ण करावी : पालकमंत्री…
सांगली: अय्यान पटेल
दि.१२: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी विहित वेळेत खर्च होण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि राज्यस्तर कार्यान्वयीन शासकीय…
मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेईल : सचिव डॉ प्रशांत नारनवरे
मुंबई: प्रतिनिधी
दि.१२: मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी राज्यातील अतिशय मेधावी विद्यार्थ्यांना निवडले जाते. या योजनेतून मिळणारा प्रशासकीय कार्यानुभव युवकांना त्यांच्या भावी करिअरमध्ये आघाडीवर नेईल, असे राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे…
खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा आवश्यक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई: प्रतिनिधी
दि.११: खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा ठेवण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. खरीप हंगाम 2026 मध्ये युरिया आणि डीएपी खतांचा संरक्षित साठा मंजूर करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक पार झाली.…
भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन
मुंबई: प्रतिनिधी
दि.११: मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा…