Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पारितोषिक वितरण समारंभ मोठया दिमाखात संपन्न
इचलकरंजी:विजय मकोटे
दि. ०२ जानेवारी २०२६ :स्वप्न त्यांचीच खरी होतात जे जागेपणी स्वप्न पाहतात,” असे प्रतिपादन रयत गुरुकुल पब्लिक स्कूल, कुंभोज येथील मुख्याध्यापक सागर पंडित माने यांनी केले. ते येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व…
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखऊन राज्य रस्ते सुरक्षा अभियानास प्रारंभ
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान-२०२६ हे १ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय, येथे…
ऊसतोड मुजरांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२: ऊसतोड मजुरांना साखर कारखान्यांकडून जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळावा तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी कार्यरत रहावे.तथापि यामध्ये आचारसंहितेची अडचण येणार नाही याची…
रोटरी ट्रेड फेअरचा शानदार शुभारंभ
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१: दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजित आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील केएटीपी ग्राऊंडवर रोटरी ट्रेड फेअरचा गुरुवारी शानदार शुभारंभ झाला. रोटरी ट्रेड फेअरचे यंदाचे 25 वे…
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर SVEEP अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२: इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) उपक्रमांतर्गत आज गुरुवार दिनांक १ जानेवारी रोजी राजाराम स्टेडियम येथे…
गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा: प्रतिनिधी
दि. २ : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका…
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.२: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद…
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन
सातारा :प्रतिनिधी
दि.२:भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या संजय दुधाणे लिखित चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त करण्यात आले. सातारा येथे सुरू असलेल्या संमेलनाच्या…
वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट
मुंबई: प्रतिनिधी
दि.२: आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील 195 वैद्यकीय अधिकाऱ्यांना 'सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली…
दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा :सचिव तुकाराम मुंढे
मुंबई: प्रतिनिधी
दि.१ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती…