Browsing Category

महाराष्ट्र

बँकर्स प्रिमियर लिग हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी संघ चषकाचा मानकरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१९:येथील शेळके मळा, आरसी टर्फ येथे इंटरबँक 'भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा' रविवार दिनांक १८/०१/२०२५ रोजी आयोजित करणेत आली. सदर स्पर्धेतील सर्व चषकाचे स्पॉन्सर यड्राव को-ऑप. बँक लि., यड्राव असून या स्पर्धेत श्री…

लिगाडे मळ्यात स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१९: इचलकरंजी शहरातील लिगाडे मळा परिसरातील स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य न देता कमी धान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अन्यायाविरोधात संतप्त शिधापत्रिकाधारकांनी नगरसेवक राजू…

बायो-सीएनजी उपयुक्त; मात्र साठवणूक, सातत्य व धोरणात्मक अडथळ्यांची उत्तरे गरजेची: प्रकाश आवाडे

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१९: सर्क्युलर इकॉनॉमीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असताना बायो-सीएनजी हा साखर उद्योगासाठी तसेच देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. मात्र बायो-सीएनजी प्रकल्प हा साखर कारखाना चालू असेपर्यंतच…

शरद पॉलिटेक्ऩिकचा महाराष्ट्रात उच्चांकी निकाल

यड्राव: राम आवळे दि.१९: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या २०२५ च्या हिवाळी परिक्षेमध्ये यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्ऩिकने उच्चांकी यश मिळविले आहे. यामध्ये विशेष प्राविण्य व प्रथण श्रेणीत १९०२…

परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: प्रतिनिधी दि.१९: कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने “शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील रवाना झालेल्या शेतक-यांना  कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या…

डीकेटीईच्या सीएसई विभागाचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पुणे येथे दिमाखात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१९: जानेवारी -येथील डीकेटीर्ई इन्स्टिटयूट मधील कम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग विभागातर्फे माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा पुणे येथे नुकताच दिमाखात पार पडला. पहिल्या बॅचपासून ते २०२४ बॅचपर्यंतचे सुमारे १०० हून…

‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानात सहकार्य करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे…

कोल्हापूर:रेणू पोवार दि. १९: कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपवू नका, तर जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. "भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया" हे या वर्षीचे ब्रीदवाक्य असून नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे,…

मिरजच्या ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

सांगली: अय्यान पटेल दि.१९: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली व ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा, मिरज…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

पुणे: प्रतिनिधी  दि.१७: पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मोतीबागेत फुलली शब्दफुलांची मैफल

 सांगली:अय्यान पटेल  दि.१७: सुंदर आकाराच्या रांगोळ्या, मंद शांत संगीताची धून, संधिकालचा हवाहवासा गारवा आणि रंगलेली काव्यमैफल.. हा मन खूश करणारा माहोल सजला होता मोतीबागेत म्हणजेच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निवासस्थानी. निमित्त होतं…