Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ उभी करावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि. २७ : जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, अपघातामधील रूग्ण, मोठ्या शस्त्रक्रियावेळी रूग्णांना तातडीने रक्त उपलब्ध होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. सामाजिक योगदानासाठी रक्तदान…
निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा – जिल्हाधिकारी
कोल्हापूर: रेणू पोवार
दि. २७ : मतदार जनजागृतीसह आदर्श आचारसंहितेचे पालन करून सर्व निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्ह्यातील मुरगुड, गडहिंग्लज, चंदगड व आजरा…
उर्दू विद्या मंदिर इंगळीला मुल्ला व पट्टेकरी परिवाराची ७० हजारांची उदार देणगी
इंगळी: अर्चना कांबळे
दि .२६ : उर्दू विद्या मंदिर इंगळी शाळेला मुल्ला व पट्टेकरी परिवाराकडून तब्बल रु. ७०,०००/- किमतीचे साहित्य स्वरूपात उदार देणगी प्रदान करण्यात आली. उर्दू इंगळी शाळेच्या अध्यापिका सौ. तबस्सुम मुल्ला यांच्या विशेष…
खाकीचा गैरवापर सहन नाही!’ – शहापूरात नागरिकांचा आवाज बुलंद; निरीक्षक सुर्यवंशी यांच्यावर कारवाईची…
शहापूर :राम आवळे
दि .२६: शहापूर परिसरात अल्पवयीन मुलीवरील झालेल्या अत्याचार प्रकरणात फिर्याद स्वीकारण्यास झालेल्या दिरंगाईने संतापाची लाट उसळली आहे. पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात….
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि २६ : भारतीय संविधानाला ७६ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त श्रीमंत गंगामाई गर्ल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधानाचे कीर्तन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी रत्नदीप हायस्कूल गंगानगर…
श्रीमंत गंगामाई ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा.
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .२५ : श्रीमंत गंगामाई जुनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर श्री. स्वप्निल तांबेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले.यावेळी त्यांनी मुलींना करिअरच्या विविध संधी याबद्दल ओघवत्या शब्दात…
डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि २५ नोव्हेंबर - इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे…
ज्य साखर संघाच्या स्पर्धेमध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे यश
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२६ : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने आयोजित स्पर्धेत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी राजगोंडा आदगोंडा पाटील, दत्तात्रय लक्ष्मण गोरे आणि संदीप संभाजी चोपडे…
‘गोकुळ’मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा; डॉ. कुरियन यांना अभिवादन
कोल्हापूर: रेणू पोवार
दि २६ : राष्ट्रीय दुग्ध दिन आणि श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आज अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. गोकुळ दूध संघाचे माजी…
संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत नागरिकांनी माहिती घ्यावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : रेणू पोवार
दि.२६ : भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन व संविधान समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,…