Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
ओबीसींची गणना करा; खेडमध्ये ओबीसी संघटनांचे तहसीलदारांना निवेदन
खेड: नियाझ खान
दि. ३१: देशातील ओबीसी समाजाला सातत्याने दुर्लक्षित करण्याचे धोरण आता सहन केले जाणार नाही, असा इशारा देत ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना तात्काळ जाहीर करावी तसेच जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, या…
हनुमान जयंतीनिमित्त रातांबीत धार्मिक सोहळ्यांसह अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश
संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि .२९ :तालुक्यातील मौजे रातांबी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली असून, यंदाच्या उत्सवाला अंधश्रद्धा निर्मूलनाचा सामाजिक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवार दि. २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भगतसिंग उद्यान येथे स्वातंत्र्यवीर शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…
मुंबई: प्रतिनिधी
दि. २३ : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण…
मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि. २३ : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाने जनजागृती मोहीम हाती घ्यावी. मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याचा दृष्टीने लिंग समानतेबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण…
प्राधान्यक्रम निश्चित करून गॅस सिलिंडरचे वितरण करावे – जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि. २३: जिल्ह्यात प्रथमदर्शनी गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा दिसून येत नाही किंवा याबाबत स्थापन नियंत्रण कक्षाकडे कोणतीही तक्रार प्राप्त नाही. मात्र, उपलब्ध गॅसचे सुरळीत वितरण व्हावे, यासाठी शासनाच्या मार्गदर्शक…
इचलकरंजीत रमजान ईद उत्साहात साजरी; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.२३:इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.यावेळी…
डीकेटीई व व्हीजेटीआय,मुंबई यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२३ः डीकेटीईचे टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि वीरमाता जीजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिटयूट (व्हीजेटीआय), मुंबई यांच्यात शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्याला नवी उंची देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य…
उद्योजक आणासाहेब चकोते देशपातळीवर राष्ट्रीय उत्कृष्ट उद्योजक प्रेरणा अवार्ड पुरस्काने सन्मानित .
मुंबई :प्रतिनिधी
दि.२३: चेंबर ऑफ अँडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेस (CASMB), मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा प्रतिष्ठेचा “उत्कृष्ट उद्योजक प्रेरणा अवॉर्ड” यंदा चकोते ग्रुपचे चेअरमन, उद्योजक…
नगरसेवक व प्रशासनाच्या समन्वयातूनच शहराचा विकास — चंद्रकांत इंदलकर
महाबळेश्वर: कुणाल शाह
दि.२३: स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती ही स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी झाली असून पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यासच शहराचा सर्वांगीण विकास शक्य होतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय…