Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
समीरभाई जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी…
गुहागर: दिलीप जाधव
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी चिपळूण येथील थोर समाजसेवक आणि यशस्वी व्यावसायिक उद्योजक मा. समीरभाई जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे…
महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक…
मुंबई, दि.13:
महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे…
अल्पदरात दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर
कडवई:(दिपक तुळसणकर)
भाऊसाहेब खंडेरा वालावलकर रुग्णालय, कासारवाडी, सावर्डे येथे १२ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉक्टर्स…
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी, दि. 10 - सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज जिल्हा नियोजन सभागृहात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाला निवासी…
हौशी कलाकार नमन मंडळ गोळवलीचा यशवंत नाट्य मंदिर, मुंबई येथे हाऊसफुल्ल शुभारंभ
कडवई:
हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली यांनी सादर केलेल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग *यशवंत नाट्य मंदिर, मुंबई (माटुंगा)* येथे हाऊसफुल्ल पार पडला. या प्रसंगी *रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्री. संतोषजी थेराडे…
कुचांबे केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा उत्साहात संपन्न
आरवली:(सचिन पाटोळे)
संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुचांबे येथे भव्य क्रीडांगणावर दि. 4 डिसेंबर 2024 रोजी केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजन…
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचतो की नाही, याची होणार पडताळणी
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि. २ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गाच्या कल्याणाकरिता अनेक योजना आहेत आणि त्यासाठीची विशेष तरतूद देखील उपलब्ध आहे. असे असताना देखील असे निदर्शनात येते की, हा निधी एकतर खर्च…
ठाणे रेल्वे स्थानकावर महिला चोराला पकडणाऱ्या अनिकेत कदम यांचा शौर्यपूर्ण पराक्रम
कडवई:
मध्य रेल्वे, मुंबई मंडळातील ठाणे रेल्वे स्थानकावर *MSF स्टाफ अनिकेत कदम* यांनी दाखवलेल्या धाडसाचे व कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*प्रशस्ति प्रमाणपत्र व रोख बक्षिसाने सन्मानित*
दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ रोजी…
खेड मध्ये राज्य सरकारच्या विरोधात कुणबी समाजाचा आक्रोश व निदर्शने
खेड: नियाझ खान
दि.१४ : मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यात यावे, म्हणून मनोज जरांगे वारंवार उपोषण व आदोलन करुन सरकारवर दबावतंत्र तयार करत आहेत.या दबावतंत्राला बळी पडून मराठा समाजाचे सगे सोयरे विधेयकाचे कायद्यात रुंपातर व अधिसूचना अंतिम…
राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न
रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि. १४ - राज्यस्तरीय शालेय मैदानी (१४,१७,१९ वर्षा आतील मुली) स्पर्धेचे आयोजन एस.व्हि.जे.सी.टी.क्रीडा संकुल, डेरवण येथे ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये राज्यातील नागपूर, मुंबई,…