Browsing Category

रत्नागिरि

सिंधुरत्न समृध्द योजना बैठक पर्यटन वाढीसाठी स्पाईस व्हिलेज, कासव महोत्सव यावर भर द्या-शालेय शिक्षण…

रत्नागिरी, दि. 11:  – जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून आणि जास्तीत जास्त लाभार्थी निर्माण करण्यासाठी स्पाईस व्हिलेजची निर्मिती करावी. कासव महोत्सव घ्यावेत. खेकडा पालन, कोंबडी पालन, देशी गाईंची योजना, मधमाशी पालन याबाबत विविध…

जि.प.शाळा राजीवली मध्ये नवीन शिक्षकांचे पालकांनी केले पुष्प गुच्छ देऊन स्वागत.

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि .१० : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये सर्व पालकांनी नवनिर्वाचित शिक्षण रफिक शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कित्येक वर्षांपासून अशी परिस्थिती होती की राजीवली शाळेमध्ये वर्ग सात आणि…

महिला बचत गट विक्री केंद्र तथा महिला बचतगट भवन इमारतीचे पावस येथे उद्घाटन

महिला बचत गट विक्री केंद्र तथा महिला बचतगट भवन इमारतीचे पावस येथे उद्घाटन उत्पादनाला बाजारपेठ मिळविण्यासाठी इमारतीचा वापर करावा-पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 10 – महिला बचत गट तथा विक्री केंद्राच्या इमारतीचा वापर उद्योग, उत्पादनाला…

यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक सादरीकरण

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि .६  :महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत.दि १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा  कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे . ५/८/२०२४  रोजी मौजे सरंद, ता.संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे तहसीलदार…

शिववैभव पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबईचा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि .५ :संगमेश्वर  तालुक्यातील  कुचांबे  येथील  शिववैभव पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबईचा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला .सदरचा  पुरस्कार   महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन…

लोकमान्य टिळक यांना अभिवादन

लोकमान्य टिळक यांना अभिवादन रत्नागिरी, दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.…

वृक्ष तोडीला पन्नास हजार दंड शिथिल करण्याची हमी

वृक्ष तोडीला पन्नास हजार दंड शिथिल करण्याची हमी शेतकरी लाकूड व्यापारी वर्गाने मानले विशेष आभार रत्नागिरी दि. १९ जुलै २०२४) राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी जिल्ह्यातील शेतकरी, लाकूड व्यापारी यांना…

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना एकही महिला वंचित राहणार नाही, ही सर्वांची…

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजना एकही महिला वंचित राहणार नाही, ही सर्वांची जबाबदारी -पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 14  : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. या योजनेच्या लाभापासून…

माझी लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत पोहचविणे सर्वांची जबाबदारी

रत्नागिरी:नियाज  खान दि.१३ महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन…

राजीवली शाळा नं.१ मधे राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त स्वागत समारंभ व निरोप समारंभ मोठ्या…

राजीवली शाळा नं.१ मधे राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त स्वागत समारंभ व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा आरवली:(सचिन पाटोळे) संगमेश्वर तालुक्यातील राजीवली शाळा नंबर १ मधे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात…