Browsing Category

इतर जिल्हा

आरवलीत गंजलेल्या विद्युत पोलकडे महावितरणचे दुर्लक्ष

रत्नागिरी :सचिन पाटोळे  दि .४ : संगमेश्वर तालुक्यातील आरवली (भोसले वाडी) येथे ग्रामस्थांच्या घराजवळील विद्युत पोल पूर्णतः गंजल्याने धोका निर्माण झाला असूनही महावितरणकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भागात…

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠११२ पिशव्या रक्त संकलित

सांगली: आय्यान पटेल  दि. ०४ :  जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी…

केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार कडवई, ता. संगमेश्वर

कडवई, ता. संगमेश्वर:दीपक तुळसणकर, दि.४ डिसेंबर २०२५ : जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२५-२६ केंद्र कडवई, उर्दू प्रभाग अंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडल्या. केंद्रातील बारा शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग…

सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ उभी करावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल  दि. २७  : जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, अपघातामधील रूग्ण, मोठ्या शस्त्रक्रियावेळी रूग्णांना तातडीने रक्त उपलब्ध होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. सामाजिक योगदानासाठी रक्तदान…

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

सांगली: अय्यान पटेल  दि. २६ : भारतीय संविधानास ७५  वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ;घर घर संविधान; हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय संविधानाची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काढलेली रॅली उत्साहात संपन्न…

संविधानाने दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आत्मसात करा

रत्नागिरी: दीपक तूळसंणकर  दि.२६  -: संविधानाने दिलेली कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या या सर्वांनी आत्मसात करायला हव्यात.याची माहिती नव्या पिढीला विशेषत: विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना व्हायला हवी. ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवा, असे आवाहन…

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

सांगली: अय्यन पटेल  दि. २६ : भारतीय संविधानास ७५ र्षे पूर्ण झाल्यानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संविधान स्तंभाजवळ संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन…

कडवई ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’अंतर्गत पाहणी; मान्यवरांचे मार्गदर्शन

संगमेश्वर : दीपक तूळसणकर  दि.२३:  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या स्पर्धेत मौजे कडवई ग्रामपंचायतीने उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला असून, अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मा.…

श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

रत्नागिरी : दीपक तूळसणकर  दि.२३ : श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठान रत्नागिरी व संगमेश्वर तालुका युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज संघटक श्री निलेशजी कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे…

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गणपतीपुळे समुद्रकिनारी कायमस्वरूपी उपाययोजना — जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी ; दीपक तुळसणकर  दि. १८ : गणपतीपुळे समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वात उच्च प्राधान्याने सुरक्षा व्यवस्था उभाराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. प्रशिक्षित बचाव पथक, गृहरक्षक दल,…