Browsing Category

इतर जिल्हा

प्रवेशाच्या पायघड्या… कडवई कुंभारवाडी शाळेत उत्साहात पहिलीचा प्रवेशोत्सव साजरा!

संगमेश्वर :दीपक तुळसणकर  दि .१९: कडवई कुंभारवाडी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवई कुंभारवाडी येथे दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अतिशय आनंदमय आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील नवीन…

विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना भात लागवडीबाबत मार्गदर्शन

लांजा:प्रतिनिधी  दि .२ :विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, देवधे-लांजा (रत्नागिरी), रिलायन्स फाउंडेशन, कृषी विभाग, आत्मा आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 मे रोजी पूनस,…

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित

पुणे :प्रतिनिधी  दि .30 :ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्काराने पुण्यात गौरवित करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२०व्या वधार्पन…

दागिन्यांच्या आमिषाने वयोवृद्ध महिलेचे अपहरण करून गळा दाबून खून; संगमेश्वर पोलिसांच्या कसोशीनंतर…

कडवई, ता. संगमेश्वर, मुजीब खान  दागिन्यांच्या आमिषाने संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेचे अपहरण करून तिचा गळा दाबून निर्घृण खून केल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस तपासात हा खून तिच्याच नातेवाईकांनी केल्याचे…

खेड कुणबी समाजोन्नती संघाच्या महिला अध्यक्षपदी  ममता भुवड यांची निवड

खेड: नियाझ खान  दि. १८:  कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड (ग्रामीण) च्या महिला अध्यक्षपदी  ममता भुवड व  उपाध्यक्ष पदी दीक्षा धाडवे (भेलसई),सिद्धी जाबरे (आंबये) सचिव पदी समृद्धी भुवड(भरणे), खजिनदार पदी साक्षी म्हादे (हेदली) व सहसचिव पदी…

घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान उद्घाटन कार्यक्रमात प्रतिपादन

सांगली: प्रतिनिधी  दि. १४: घरातील महिला निरोगी राहिली तर भावी पिढी निरोगी राहते. निरोगी महिला कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतात. या अनुषंगाने घरेलू कामगार महिला हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक निरोगी, सुदृढ राहण्यास आरोग्य तपासणी…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर, शुक्रवारी पुण्यात समारंभ

मुंबई  :प्रतिनिधी  दि .१६ : सन२०२३=२४ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक…

रत्नागिरी अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड

खेड :नियाझ खान  दि. 10: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने  जिल्हा प्रेरणा मेळाव्याचे आयोजन चिपळूण येथील आंबेडकर भवन येथे करण्यात आले होते. या प्रेरणा मेळाव्यात नवीन जिल्हा कार्यकारणी  सन २०२ ५ ते २०२७  साठी…

आरवली – येडगेवाडी रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होताच क्षणी अर्धवट बंद.

रत्नागिरी : सचिन पाटोळे  रत्नागिरी, १० एप्रिल २०२५  : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४४ वरील २३ ते ३० कि.मी. या ७ कि.मी. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरूवात झाली. सार्वजनिक…

डॉ.हुलगेश चलवादींच्या नेतृत्वात ‘बसपा’ आगामी निवडणुका लढवणार

पुणे:-प्रतिनिधी  दि.७ मार्च २०२५, :बहुजनांचे वैचारिक विचारपीठ असलेल्या बहुजन समाज पक्ष 'सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय' उद्दिष्टापर्यंत पोहचण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य…