Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त…
शिरोळः राम आवळे
दि. 29 :श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती…
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची गोकुळला पुन्हा तूप पूरवठ्याची ऑर्डर चालू
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि २९: उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. गोकुळ दूध संघाचे गायीचे तूप मागील एक वर्षापासून मुंबई, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील…
धक्कादायक! इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात मद्यधुंद गुंडाचा धिंगाणा – ‘मी मोठा सिंघम’…
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि. 29:गावभाग पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका मद्यधुंद गुंडाने थेट दोन चाकी वाहन घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश करत दहशत माजवली. "मी आहे मोठा सिंघम!" अशी आरोळी…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
कोल्हापूर :संतोष कांबळे
दि .२७ :संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ‘ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी’ बॅच २०२४-२०२५ चा…
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .२७ : भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फोटो पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते धोंडीराम जावळे यांनी सावरकर यांच्या कार्याचा उल्लेख…
कडवई गावातील महिलेच्या निघृण हत्येप्रकरणी पोलिसांकडे कठोर कारवाईची ग्रामस्थांकडून मागणी
कडवई, दि. २७ मे —
कडवई गावात घडलेल्या एका निघृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बानू फ. मोहम्मद जूवळे या महिलेला अमानुष पद्धतीने ठार मारल्याच्या प्रकरणी ग्रामस्थ व महिलांनी संगमेश्वर पोलीस…
कडवईत महिलेला निर्घृण मारहाण करून ठार मारले; ग्रामस्थांचा संताप, २०० महिलांच्या सह्यांसह पोलीस…
कडवई (ता. संगमेश्वर,| दि. २६ मे २०२५ –
कडवई गावात अलीकडेच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळले आहे. बानू फकीर मोहम्मद जुवळे या महिलेचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आला. या अमानवी घटनेने संपूर्ण गाव भयभीत झाले असून…
दागिन्यांच्या आमिषाने वयोवृद्ध महिलेचे अपहरण करून गळा दाबून खून; संगमेश्वर पोलिसांच्या कसोशीनंतर…
कडवई, ता. संगमेश्वर, मुजीब खान
दागिन्यांच्या आमिषाने संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेचे अपहरण करून तिचा गळा दाबून निर्घृण खून केल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस तपासात हा खून तिच्याच नातेवाईकांनी केल्याचे…
घोडावत ऑलिम्पियाडची श्रद्धा गणे दहावीत सांगली जिल्ह्यात प्रथम
अतिग्रे:सलीम मुल्ला
दि २३ : संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलने दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे . संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलची विद्यार्थीनी कु. श्रद्धा श्रीयांश गणे हिने 100 % गुण प्राप्त करून सांगली जिल्हयात प्रथम येण्याचा मान…
डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक ‘ कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२२ मेः येथील डीकेटीई इन्स्टिटयूट मधील इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन मधील यश चौगुले, सोहम गडेकर, निखील गुनाकी, राजभूषण कदम, विराज पाटील, व वैभव टेके यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक इंडिया प्रा. लि. ने घेतलेल्या…