Browsing Category

महाराष्ट्र

सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समिती सदस्य किरण सामंत यांचा लांजा तालुक्यातील दौरा

रत्नागिरी: सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य किरण (भैय्या) सामंत यांनी लांजा तालुक्यातील गाव दौऱ्याच्या निमित्ताने भांबेड गांगणवाडी येथे श्री गणरायाचे दर्शन घेतले. त्यांनी सुरेंद्र गांगण, प्रमोद गांगण, शेखर…

कडवई विभाग शिवसेना (उबाठा गट) व युवासेना आयोजित मखर सजावट स्पर्धेत पाटगावच्या गणेश साळवी यांच्या…

**कडवई**: कडवई विभाग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व युवासेना यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त तालुकास्तरीय भव्य मखर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाटगाव येथील गणेश साळवी यांनी 'लेक वाचवा' या…

आमदार संजय गायकवाड यांच्या हिंसात्मक विधानावर अशोक जाधव यांच्याकडून देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

*कडवई:१७/०९/२०२४* महाराष्ट्र विधानसभा सदस्य संजय गायकवाड यांनी दिनांक 16/09/2024 रोजी दूरचित्रवाणीवरील एका मुलाखतीत मा. राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीस रोख बक्षीस देण्याचे विधान केले. या धक्कादायक विधानानंतर,…

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त राजापूरमध्ये भव्य जुलूस रॅली – आमदार डॉ. राजन साळवींची उपस्थिती आणि मुस्लिम…

राजापूर:१७/०९/२०२४ इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलादुन्नबी म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन, जो इस्लामिक कालगणनेतील तिसऱ्या…

गौरी उत्तुरे ‘मिस इचलकरंजी’ तर रेणुका तांबेकर ‘मिसेस इचलकरंजी’

इचलकरंजी -विजय मकोटे दि .१६ इचलकरंजी फेस्टिव्हल २०२४ आयोजित ‘मिस अँड मिसेस इचलकरंजी’ स्पर्धेत गौरी उत्तुरे ‘मिस इचलकरंजी 2024’ तर रेणुका तांबेकर ‘मिसेस इचलकरंजी २०२४’ च्या मानकरी ठरल्या. अत्यंत सन्मानाने, उत्साहाने, आनंदाने आणि…

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी-मेळीत

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी  दि .१६ :येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पंचरत्न सांस्कृतिक भवनात खेळीमेळीत पार पडली. सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय हात उंचावून व…

कोल्हापूरचा वैभव चव्हाण बनला ‘पश्‍चिम महाराष्ट्र श्री’ व ‘इचलकरंजी टॉप’ टेन चा मानकरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि .१५ : इचलकरंजी फेस्टिव्हलचे विशेष आकर्षण बनलेल्या भव्य दिव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या वैभव चव्हाण यांनी ‘पश्‍चिम महाराष्ट्र श्री’ आणि ‘इचलकरंजी टॉप टेन’ असा दुहेरी किताब पटकविला. तर पुण्याचा मनिष कांबळे…

इचलकरंजी फेस्टिव्हल २०२४चे उत्साही वातावरणात उद्घाटन

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .१५ : स्पर्धकांनी घेतलेली मेहनत, पदार्थांचा सुटलेला घमघमाट, परिक्षकांची तीक्ष्ण नजर अन् उत्कंठा वाढविणारा मनोहारी सुगंध त्याचबरोबर पश्‍चिम महाराष्ट्र श्री किताबासाठी लागलेली चढाओढ, अशा वातावरणात सर्वांच्याच मनामनात…

पंचगंगा साखर कारखाना तर्फे देशभक्त रत्न कुंभार यांना अभिवादन

कबनू र : हबीब शेखदर्जी  दि. १५ :स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंती निमित्त पंचगंगा साखर कारखाना स्थळावरील येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व समाधी स्थळाचे दर्शन घेवून साखर कारखान्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी…

जिल्ह्यातील 8 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र,प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या…

रत्नागिरी, दि. १४ : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून  राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम…