Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
घोडावत हॅकॅथॉन स्पर्धेत पुण्याचा डंका
अतिग्रे:सलीम मुल्ला
दि.४ : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रॅमिंग कौशल्ये विकसित करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठात कॉम्पुटर ऍप्लिकेशन्स विभागाकडून राष्ट्रीय पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचे ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर आयोजन करण्यात आले…
कोल्हापूरमध्ये उत्सवकाळात होणाऱ्या ट्राॅली शो व अश्लील नृत्य करणाऱ्या मुलींच्या वर बंदी घाला :
कोल्हापूर:सौ .रेणू पोवार (जिल्हा प्रतिनिधी)
दि.४ : कोल्हापूर जिल्हा हा कलेचे माहेर घर आहे . राजश्री श्री छत्रपती शाहु महाराज यांनी देखील कलेला सन्मान केला आहे आणि त्यास प्रोत्साहान हि दिला आहे . कोल्हापूरने नेहमीचा कलेचा वारसा जोपासत…
KCP’ चे दैदिप्यमान यश, ‘AIIMS’ मध्ये दिमाखदार प्रवेश
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.४ :येथील विशाल पागडे सर यांच्या 'किशोर करिअर पाईंट (KCP) ने IIT बरोबरच 'NEET' या वैद्यकिय प्रवेशाच्या निकालात दैदिप्यमान यश मिळवले आहे. शहराबरोबर ग्रामीण, भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकिय व अभियांत्रिकी…
कडवई तंटामुक्ती अध्यक्षपदी महेंद्र जाधव यांची निवड
**रत्नागिरी:**
महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी आणि गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने २००७ साली सुरू केले.…
घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि आयटीआय अभ्यासक्रम ‘प्रारंभ २०२४’ या…
हातकणगले : सलीम मुल्ला
दि .२ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी आणि आय टी आय "प्रारंभ-२०२४" या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले, पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन
मुंबई दि, ३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने दुपारी १.०५ वा.आगमन झाले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती महोदयांचे…
भाजप महिला मोर्चा रत्नागिरी आणि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरी पुरस्कृत मंगळागौर स्पर्धा उत्साहात…
रत्नागिरी: मुजीब खान
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी व दि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळागौर स्पर्धा मुंबई गोवा हायवे मार्गालगत असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाल्या.
यामध्ये…
हेल्थी लाइफस्टाइल फाउंडेशनचे कार्य अनमोल :डॉ अमितजी राठी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२: हेलदी लाईफस्टाईल फाउंडेशनने एस आय टी कॉलेज जवळ पार्श्वनाथ नगर यड्राव येथे उभारलेल्या साधना मंदिर चा उद्घाटन समारंभ दुपारी ३.३३ वा संपन्न झाला प्रथमता कौन शिलेचे अनावरण व साधना हॉलचे फित कापून उद्घाटन स्वास्थ…
वीज सवलत अंमलबजावणीच्या अध्यादेशामुळे राज्यभरातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२ :वीज सवलतीसाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रतियुनिट ७५ पैशांची अतिरिक्त व २७ अश्वशक्तीखालील…
श्रद्धा इन्स्टिट्यूटने रचला नवा इतिहास
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .२ : शैक्षणिक क्षेत्रात नवनवे उपक्रम राबवत व सूक्ष्म अभ्यासाच्या जोरावर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मेडिकल व इंजिनिअरिंगचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने नीट…