Browsing Category

महाराष्ट्र

इचलकरंजी महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना नियुक्ती…

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .१६ :महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडील निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४/२०२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे.या योजनेमध्ये इयत्ता १२ वी…

प्रादेशिक मनोरुग्णालय येथील इमारत बळकटीकरण भूमिपूजन

रत्नागिरी, दि. 16  : मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर घरच्या व्यक्तीप्रमाणे भावनिकतेने सेवा आणि उपचार करावेत, त्यातून पुण्य मिळेल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. प्रादेशिक मनोरुग्णालयातील इमारतीचे बळकटीकरण भूमिपूजन सोहळा…

ताराराणी पक्षाच्या वतीने भारत देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .१६:ताराराणी पक्षाच्या वतीने भारत देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयाच्या प्रांगणातील समारंभात आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी…

डी.के.टी.ई. च्या कु.प्राची वरकल ची ऑस्ट्रेलिया येथे ९० लाख शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षणासाठी निवड

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी   दि १५ ऑगस्टः डी.के.टी.ई. च्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील प्राची वरकल या विद्यार्थ्यांनीची मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्ससाठी ‘युनिर्व्हर्सिटी ऑफ सिडनी, ऑस्ट्रेलिया’ या नामांकित विद्यापीठामध्ये निवड झालेली…

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण रत्नागिरी, दि. 15 : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…

ई मोजणी, ई मुल्यांकन, डिजीटल सातबारा, ई पीक पहाणी,ई फेरफार सारखे प्रकल्प देश पातळीवर जात आहेत-…

रत्नागिरी, दि. 13 : राज्यामध्ये डिजीटल स्वाक्षरीत सातबारा जगभरातील व्यक्ती कोठूनही काढू शकतो यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी रात्रंदिवस काम केले. ई मोजणी, ई मुल्यांकन, डिजीटल सातबारा, ई पीक पहाणी, ई फेरफार सारखे प्रकल्प देश पातळीवर…

शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे परदेशी उच्च प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण

यड्राव: कयुम शेख  दि . १३ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ऑटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी थायलंड येथील तंत्रज्ञानातील नामांकीत…

सामाजिक कार्यकर्ते अहमद मुजावर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव

इचलकरंजी:विजय मकोटे  दि १३ :सोलापूर येथील पाक्षिक ‘जिओ और जिने दो’ च्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्ते अहमद बाबालाल मुजावर यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच अमानत पत…

वीज सवलत निर्णयाबद्दल ताराराणी पक्षातर्फे इचलकरंजीत जल्लोष

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .१२ : अश्‍वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट १ रुपया २७ अश्‍वशक्तीवरील यंत्रमागासाठी ७५  पैशांची अतिरिक्त वीज सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रीमंडळ कॅबिनेटच्या बैठकीत सवलतीसाठी जाचक असणारी ऑनलाईन व…

शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 26 वी सर्वसाधारण सभा संपन्न.

रत्नागिरी :सचिन पाटोळे दि.१२ : जिल्हा कार्यक्षेत्र असलेली संगमेश्वर तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिक असलेली कुचांबे येथील शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २६ वी सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ११  ऑगस्ट २०२४ रोजी…