Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरुन बाजूला सारता येणार नाही, कारण…
मुंबई:प्रतिनिधि
दि:०४:जुलै: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, भाजपच्या गोटातून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केल्यास भाजपची…
मराठा समाजासह इतर कोणत्याही प्रगत समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यास ओबीसी जानमोर्चाचा विरोध
कोल्हापूर:प्रतिनीधी
दि:०४:जुलै:मराठा समाजासह इतर कोणत्याही प्रगत समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यास ओबीसी जानमोर्चाने विरोध करून शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्यात येणाऱ्या अडथळ्यांबाबत नेमलेला आय.ए.एस.…
शेडशाळ येथील स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन देशी वाण बीज बँकेच्या वतीने बीजांचे…
शिरोळ:प्रतिनीधी: राम आवळे
दि:०४:जुलै:महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून शेडशाळ (ता. शिरोळ) येथील स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन देशी वाण बीज बँकेच्या वतीने प्रांताधिकारी मोसमी चौगुले बेर्डे व श्री दत्त शेतकरी सहकारी…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात
इचलकरंजी:प्रतिनीधी
दि:०४:जुलै:इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स स्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीलाच व्यासांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे माजी प्राध्यापक मा. श्री. ए. एम.…
शरद पवारांना मोठा धक्का
मुंबई:प्रतिनीधी
दि:०४:जुलै:मतदारांनी जे मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले असल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असल्याचे खासदार अमोल कोल्हेंनी लोकमतशी…
स्व. वसंतदादा पाटील तुम्ही आज असायला पाहिजे होता. देवेंद्रजींनी तुमच्या अपमानाची व्याजासह परतफेड…
सांगली:प्रतिनीधी
दि:०३:जुलै:शरद पवारांनी ४० वर्षापूर्वी केलेल्या बंडाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.
सदाभाऊ…
जयंत पाटलांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून काढलं
मुंबई:प्रतिनीधी
दि:०३:जुलै:राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह नऊ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल…
प्रोटोकॉल तोडत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल
मुंबई:प्रतिनीधी
दि:०३:जुलै:विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रोटोकॉल तोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांनी केलं अभिवादन
कराड:प्रतिनीधी
दि:०३:जुलै:शरद पवार यांनी प्रीतीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना केलं अभिवादन केलं आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, अंकुश काकडे आणि मोठ्या प्रमाणात…
दादाशी वाद घालणार नाही, मोठा भाऊच राहणार, फुटीवर सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…
मुंबई:प्रतिनिधि
दि:०३:जुलै:अजितदादा आणि माझ्यात कधीच वाद होऊ शकत नाहीत, दादा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहणार असल्याचं स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. रात्री उशिराने मुंबईत सुप्रिया सुळे यांनी…