Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शरद पॉलिटेक्निकच्या प्रकल्पाला ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ अवार्ड
यड्राव: राम आवळे
दि : २०: नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) कडून यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्निकला ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ व ‘बेस्ट चॅप्टर चेअरमन’ हे दोन पुरस्काराने सन्मानित…
स्वरा दौंडे हिची खोखो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी :विजय मकोटे
दि . १८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी द्वारा आयोजित राज्यस्तरीय खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर…
चैत्राली वडेकर हिची राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर…
प्राची केंगार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .१८ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर विभागातून शालेय शासकीय कुराश स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी प्राची राजू केंगार अकरावी आर्ट्स…
शरद कृषी महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश
जैनापूर : राम आवळे
दि.१८ ; जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या अंतर्गत पानिव (जि. सोलापूर) येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून तृतीय…
प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार
मुंबई : प्रतिनिधी
दि. १८ : प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराची जाणीव ठेवत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यातील पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा नवा…
मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ध्यानातून अनुभूती सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींचे समर्पण…
मुंबई : प्रतिनिधी
दि.१८ : ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानावर आधारित सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामी यांच्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराचा दिव्य अनुभव मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला. मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी…
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गणपतीपुळे समुद्रकिनारी कायमस्वरूपी उपाययोजना — जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी ; दीपक तुळसणकर
दि. १८ : गणपतीपुळे समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वात उच्च प्राधान्याने सुरक्षा व्यवस्था उभाराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. प्रशिक्षित बचाव पथक, गृहरक्षक दल,…
बिहार निवडणुकीमध्ये घवघवीत यशाचा भारतीय जनता पार्टी वतीने विजयोस्तव साजरा.
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
. १४ नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले त्याचा आनंदत्सोव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजप कार्यालय येथून शिवतीर्थ मार्गे गांधी…
स्पर्श प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान
सांगली: अय्यन पटेल
दि. १७, : सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत सुरू करण्यात आलेल्या SPARSH (SYSTEM FOR PENSION ADMINISTATION RAKSHA) प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे…