Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील २५ वॉर्डमध्ये ‘ब्लॅक स्पॉट…
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२५ :इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार आज मंगळवार, दिनांक २४ जून रोजी शहरातील सर्व…
रामपेठ अंगणवाडीत ओम साई गणेश मित्र मंडळातर्फे शालेय साहित्याचे वाटप
संगमेश्वर– दीपक तुळसणकर
दि .२५ : सांगमेश्वर तालुक्यातील रामपेठ अंगणवाडीत ओम साई गणेश मित्र मंडळ (रजि.), सांताक्रूज – मुंबई यांच्या वतीने शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला. कोकणातील संगमेश्वर, कनकाडी, दाभोळे या विविध…
मद्यपान व धुम्रपानापासून दूर राहून प्रोस्टेट आरोग्य टिकवा :डॉ. मकरंद खोचीकर
इचलकरंजी :विजय धुत्रे
दि.२५: नियमित तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रोस्टेट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांनी दिला. सर्वच पुरुषांनी…
श्री आदिनाथ बँकेत नवे नेतृत्व :
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२५ : श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि., इचलकरंजी या अग्रगण्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर श्री. जयकुमार अजितकुमार उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक…
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
इचलकरंजी; हबीब शेख दर्जी
दि २५ जूनः डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ३० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकीत कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागास नुकतेच एनबीएचे मानांकन मिळाले…
महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित बासरी सारंगी जुगलबंदी आणि हास्य धमाका या कार्यक्रमाचा…
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यापूर्वी झालेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये…
“शिवतीर्थ” परिसर नॉन व्हेज गाडे मुक्त”
इचलकरंजी : विजय धुत्रे
दि .२०: इचलकरंजी शहरातील "शिवतीर्थ" च्या आजू बाजूला असणाऱ्या नॉनव्हेज गाड्यांचे स्थलांतर बाबत नगर पथ विक्रेता समिती मध्ये निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटना अध्यक्ष व…
पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार:आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर:रेणू पोवार
दि.:२१: लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य…
प्रवेशाच्या पायघड्या… कडवई कुंभारवाडी शाळेत उत्साहात पहिलीचा प्रवेशोत्सव साजरा!
संगमेश्वर :दीपक तुळसणकर
दि .१९: कडवई कुंभारवाडी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवई कुंभारवाडी येथे दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अतिशय आनंदमय आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील नवीन…
खासदार धनंजय महाडीक यांची आशा व गटप्रवर्तक प्रतिनिधींशी बैठक
कोल्हापूर:रेणू पोवार
दि.२१: आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच खासदार मा. श्री. धनंजय महाडीक यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांविषयी सविस्तर चर्चा केली. केंद्र शासनाचे मागील सहा ते सात महिन्यांचे थकित मानधन अद्याप न…