Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
पोलीसांनी त्यांची भूमिका काटेकोरपणे पार पाडावी -जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
रत्नागिरी, दि. 28 :
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा ही पीडित व्यक्ती व न्यायालय यामधील महत्त्वाचा घटक आहे. पोलीसांनी त्यांची भूमिका काटेकोरपणे व सचोटीने पार पाडावी, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ.…
राजवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा – दुर्गामाता कोंडमळा संघ विजेता
संगमेश्वर:(नियाझ खान)
केदारनाथ क्रीडा मंडळ, राजवाडी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता कोंडमळा संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी दोस्ती-यारी, माळवाशी संघावर तीन गुणांनी विजय मिळवला.…
श्रद्धा इन्स्टिट्यूशन्स”च्या यशस्वी प्रवासाला सलाम! – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कबनूर:हबिब शेखदर्जी
दि. २३: इचलकरंजी ही प्रशासकीदर्यजी अधिकारी घडवणारे शहर व्हावे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी केले. श्रद्धा इन्स्टिट्यूशन्सचे…
यंदा पाहिलांदाच कबनूर उरुसात दोन वेळा रंगणार कुस्ती मैदाने
कंबनूर : हबीब शेखदर्जी
दि.२५ : कबनूरच्या ऐतिहासिक उरुसाला यंदा कुस्तीचा खास तडका मिळणार आहे! प्रथमच सलग दोन दिवस कुस्तीचे जंगी मैदान रंगणार असून, कुस्तीप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. शनिवार, दि. २९ मार्च रोजी ग्रामदैवत…
टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिससाठी सुवर्णसंधी – संजय घोडावत आय.टी.आय. मध्ये 26 मार्च रोजी मुलाखतीचे…
कोल्हापूर:संतोष कांबळे
दि.२५ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच सध्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी…
कै. दत्ताजीराव कदम मल्लखांब कुस्ती केंद्रातील दोन खेळाडूंचे यश
शिरोळ: राम आवळे
दि.२५ : डेरवण येथे झालेल्या मिनी कोकण ऑलम्पिक स्पर्धेमध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कार्यरत असणाऱ्या कै. दत्ताजीराव कदम मल्लखांब व कुस्ती केंद्रातील खेळाडू कु. मयूर अनिल गावडे व कु.गणेश शहाजी…
उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा .
शिरोळ :राम आवळे
दि.२५ :चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि गणेश बेकरी नांदणीचे चेअरमन, बेकरी उद्योगातील प्रतिष्ठित उद्योजक आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नांदणी येथे रक्तदान…
उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.
शिरोळ : राम आवळे
दि.२४:नांदणी (ता. शिरोळ) येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश बेकरी नांदणीचे संस्थापक, उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस सोमवार दि. २४ मार्च रोजी विविध सामजिक उपक्रमाने साजरा करणेत येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे…
संघर्ष मित्र मंडळ आयोजित “जल्लोष २०२५” नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न
कडवई, दिपक तुळसणकर (प्रतिनिधी):
संघर्ष मित्र मंडळ, कडवई धामणाकवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य नृत्य स्पर्धा "जल्लोष २०२५" चे आयोजन करण्यात आले. हा रंगतदार आणि उत्साहवर्धक सोहळा दिनांक २० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता…
शहरी क्षेत्रों के बच्चों के पोषण के लिए नागरी बाल विकास केंद्र उपयोगी – मंत्री अदिति तटकरे
मुंबई, 18:
शहरी क्षेत्रों के कुपोषित बच्चों को सामान्य श्रेणी में लाने के लिए सुपोषित मुंबई अभियान और नागरी बाल विकास केंद्र शुरू किए गए हैं। ये केंद्र गर्भावस्था से लेकर पहले 1,000 दिनों तक बच्चों को उचित पोषण सुनिश्चित करने…