Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
इचलकरंजीत “गाता राहा मेरा दिल”च्या वतीने रोमँटिक कराओके संध्याकाळ!
इचलकरंजी : विजय मकोटे
दि :१७: गाता राहा मेरा दिल या सुप्रसिद्ध ग्रुपच्या वतीने व्हॅलेंटाईन डे निमित्त एक सुरेल कराओके संध्या आयोजित करण्यात आली. या संध्याकाळी प्रेमभावनेने नटलेली रोमँटिक हिंदी गीते सादर झाली, ज्या श्रोत्यांच्या मनाचा…
मेधाताई पाटकर, विलासराव शिंदे आणि स्वप्निल कुसळे यांना स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील…
शिरोळ: कयुम शेख
दि .१७: येथे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, समाजकार्य पुरस्कार नाशिक येथील…
वन विभागाने पर्यटनावर आधारित आरेवारेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा
रत्नागिरी, दि. 17 :
वन विभागाने परदेशातील ॲडव्हेन्चर पार्कप्रमाणे आरेवारे येथे पर्यटनावर आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून 5 कोटी निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी…
संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन
मुंबई दि.15:
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता, तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी…
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
मुंबई दि. १५ :
संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…
अभिजात मराठी भाषेची साहित्य चळवळ पुढे नेताना…
भारताच्या संस्कृतीवर रामायण, महाभारताचा मोठा पगडा आहे. ज्या काळात एखाद्या गावात किंवा एखाद्या पंचक्रोशीत क्वचित एखादा लिहिणारा वाचणारा असे त्या काळातही महाभारतातील, रामायणातील किंवा पुराणातील कथा घराघरातील आजी आजोबा न…
दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई दि. १४ :
सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने चारही झोनमध्ये महास्वच्छता अभियान राबविले
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १४ फेब्रुवारी – इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील A, B, C आणि D झोनमध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत हे अभियान राबविले जाते. …
कोल्हापूर जिल्ह्यात गतीमान प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याचे पालकमंत्री आबिटकर यांचे निर्देश
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. १४ फेब्रुवारी – नागरिकांना वेळेत सेवा पुरवणे, दाखल्यांचे वितरण निश्चित मुदतीत करणे, तसेच तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रशासनाने कामकाज गतीमान करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री…
कौटुंबिक न्यायालय सांगलीचा ५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सांगली:प्रतिनिधी
दि. १४ – सांगलीतील कौटुंबिक न्यायालयाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त "नांदा सौख्यभरे" या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात न्यायालयाच्या माध्यमातून समेट साधून पुन्हा एकत्र…