Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कोकण रहिवासी समाज संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व कोकण रत्न पुरस्कार प्रदान…..
पुणे:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)
दि:३१:जुलै: कोकण रहिवासी समाज संघ, सिंहगड रोड पुणे शहरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या कोकण रत्नांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला
पाठ्यपुस्तकातील दोन धडे कमी…
इचलकरंजीकरांची तहाण भागवण्यासाठी फेर विचार करावा माजी नगराध्यक्षा अलाका अशोक स्वामी
इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:२९:जुलै:इचलकरंजीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाणी प्रश्नावर कोल्हापूर शहराला एक आणि इचलकरंजीला एक अशी वागणुक अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे कागलच्या पुढार्यांनी इचलकरंजीकरांची…
पंचगंगा कारखान्याचे माजी कामगार संचालक एस. डी. पाटिल यांची पत्नी हेमलता पाटिल यांचे निधन
कबनूर:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: कबनूर येथील हेमलता श्रीपती पाटील (वय ८२) यांचे निधन झाले.त्यांच्यामागे पती, दोन मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक एस.डी.पाटील यांच्या त्या पत्नी होत.
निवेदन व सूत्रसंचालन कार्यशाळा संपन्न विघ्नेश जोशी यांचे मार्गदर्शन
इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: इचलकरंजी येथील अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, रोटरी क्लब सेंट्रल व रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह आणि मनोरंजन मंडळ युवक विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'निवेदन, सूत्रसंचालन…
ठाण्यात संभाजी भिडेंवर आणखी एक एफआयआर: आव्हाड म्हणाले अटक केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही
ठाणे:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांना बुधवारपर्यंत अटक न केल्यास राज्य विधिमंडळाचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी सांगितले. भिडे यांनी…
संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ काेल्हापूरसह साता-यात हजाराे युवक उतरले रस्त्यावर
कोल्हापूर:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात अमरावती येथे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.…
रस्ता मिळत नसल्याने विट्यामध्ये फेसबुक लाईव्ह करत पती-पत्नीचा किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा…
विटा:(सांगली):प्रतिनिधि
दि:३१:जुलै: सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये एका दाम्पत्याने संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. रस्ता मिळत नसल्याने या पती-पत्नीने हा निर्णय घेतला…
तीन वर्षांपासून नियमित वेतन नाही, शासनाकडून जबाबदारीची टाळाटाळ सांगलीत डाएटच्या कर्मचाऱ्यांचा…
सांगली:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण (डाएट) संस्थेतील कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. सरकारी दप्तरात राजपत्रित अधिकारी म्हणून नोंद असतानाही त्यांना वेतनासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे…
सांगली महापालिकेच्या एलईडी प्रकल्पाची मुदतवाढ रोखली
सांगली:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: सांगली महापालिका क्षेत्रात एलईडी बसविण्याचा ठेका समुद्रा कंपनीला देण्यात आला आहे. या प्रकल्पाची मुदत संपल्याने प्रशासनाने स्थायी समिती मुदतवाढीचा प्रस्ताव आणला होता. पण कंपनीचे संचालक अथवा वरिष्ठ अधिकारी सभेला…
संजयनगरचा डॉन असल्याचे सांगत रिक्षाचालकाला लुटले
सांगली:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: सांगली शहरातील लव्हली सर्कल परिसरात ‘मला ओळखत नाहीस का, मी या संजयनगरचा डॉन आहे’ अशी धमकी देत रिक्षाचालकाला मारहाण करून लुटण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तानाजी गणपती कोळपे (रा. अष्टविनायकनगर, कुपवाड)…