Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार : मंत्री डॉ.अशोक वुईके
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून शंभर टक्के स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्धार मंत्री डॉ.अशोक वुईके…
शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे मुख्यमंत्री…
विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे: शालेय…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे, असे निर्देश शालेय…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथे आगमन
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दुपारी 3.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आगमन झाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन
अतिग्रे: सलीम मुल्ला
दि.२४: अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पस मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा…
टीएमएस 2.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२३: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात टीएमएस 2.0 प्रणालीमुळे…
ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरणाचे 20 मार्चला भूमिपूजन : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
मुंबई: प्रतिनिधी
दि.२३: महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च 2026 रोजी शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, याच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी…
‘एआय फॉर ॲग्री २०२६’ परिषदेत जागतिक भागीदारीची ठोस पायाभरणी : अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी
मुंबई: प्रतिनिधी
दि. २३ : महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाअंतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद व गुंतवणूकदार शिखर संमेलन (एआय फॉर ॲग्री २०२६)’ ही केवळ एक परिषद न राहता दीर्घकालीन सहकार्य आणि…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२२:महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि.२३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या तसेच उपमहापौर अनिल…
कोल्हापुरात १५ मार्च रोजी ‘विधी सेवा महाशिबिर’;
कोल्हापूर: रेणू पोवार
दि. २३ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त…