कडवईत ठाकरेंच्या शिवसेनेचा झंझावात; संतोष थेराडे यांची विजयी हॅट्ट्रिक, दोन हजार मतांनी दणदणीत विजय
कडवई: नियाज खान
दि.१२: कडवई जिल्हा परिषद गटातील यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असताना ठाकरेंच्या शिवसेनेने दमदार शक्तिप्रदर्शन करत पुन्हा एकदा विजयाचा झेंडा रोवला. शिवसेनेचे उमेदवार संतोष भागोजी थेराडे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत…