खाकीचा गैरवापर सहन नाही!’ – शहापूरात नागरिकांचा आवाज बुलंद; निरीक्षक सुर्यवंशी यांच्यावर कारवाईची…

शहापूर :राम आवळे  दि .२६: शहापूर परिसरात अल्पवयीन मुलीवरील झालेल्या अत्याचार प्रकरणात फिर्याद स्वीकारण्यास झालेल्या दिरंगाईने संतापाची लाट उसळली आहे. पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात….

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी  दि २६ : भारतीय संविधानाला ७६ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त श्रीमंत गंगामाई गर्ल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधानाचे कीर्तन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी रत्नदीप हायस्कूल गंगानगर…

श्रीमंत गंगामाई ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा.

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .२५ : श्रीमंत गंगामाई जुनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर श्री. स्वप्निल तांबेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले.यावेळी त्यांनी मुलींना करिअरच्या विविध संधी याबद्दल ओघवत्या शब्दात…

डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि २५ नोव्हेंबर - इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे…

ज्य साखर संघाच्या स्पर्धेमध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे यश

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२६ : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने आयोजित स्पर्धेत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी राजगोंडा आद‌गोंडा पाटील, दत्तात्रय लक्ष्मण गोरे आणि संदीप संभाजी चोपडे…

‘गोकुळ’मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा; डॉ. कुरियन यांना अभिवादन

कोल्हापूर: रेणू पोवार  दि  २६ : राष्ट्रीय दुग्ध दिन आणि श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आज अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. गोकुळ दूध संघाचे माजी…

संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत नागरिकांनी माहिती घ्यावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : रेणू पोवार  दि.२६ : भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन व संविधान समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,…

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

सांगली: अय्यान पटेल  दि. २६ : भारतीय संविधानास ७५  वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ;घर घर संविधान; हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय संविधानाची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काढलेली रॅली उत्साहात संपन्न…

जिल्हाधिकारी कार्यालय – संविधान दिन साजरा

कोल्हापूर:  रेणू पोवार  दि.२६ : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अशोक स्तंभाजवळ आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय…

संविधानाने दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आत्मसात करा

रत्नागिरी: दीपक तूळसंणकर  दि.२६  -: संविधानाने दिलेली कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या या सर्वांनी आत्मसात करायला हव्यात.याची माहिती नव्या पिढीला विशेषत: विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना व्हायला हवी. ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवा, असे आवाहन…