हनुमान जयंतीनिमित्त रातांबीत धार्मिक सोहळ्यांसह अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश
संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि .२९ :तालुक्यातील मौजे रातांबी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली असून, यंदाच्या उत्सवाला अंधश्रद्धा निर्मूलनाचा सामाजिक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात…