गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील वाहतुकीत बदल
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि . २२ : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात निघणार आहेत. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलीस…