विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ : ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे  

  सांगली: अय्यान पटेल दि.१२: मिरज तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि जलद शासकीय सेवा उपलब्ध होतील. उर्वरित कामे व विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन राज्याचे…

ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शन यात्रेची इच्छापूर्ती होते याचा मनस्वी आनंद : मुख्यमंत्री देवेंद्र…

 नागपूर: प्रतिनिधी दि.११:  भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचे प्रेरणास्त्रोत म्हणून आपण बोधगया येथे जातो. एकदा तरी तेथे जाऊन दर्शन घेण्याची ओढ भाविकांमध्ये  असते. ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, या दृष्टीने आपण मुख्यमंत्री…

ळंकी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला दर्जेदार आरोग्यसेवेचे नवे केंद्र : राज्यमंत्री…

सांगली: अय्यान पटेल दि.११: मिरज तालुक्यातील बेळंकी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या आहेत. या रुग्णालयात लवकरच…

शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय मंत्री…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.११: शहरामध्ये शेंडा पार्क येथे वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे उभारण्यात येत असलेल्या ११०० बेड,६०० जनरल बेड,२५० कॅन्सर आणि २५० सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं बांधकाम हे अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्वकच होईल यात शंका…

लोकसंख्या दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न

कोल्हापूर : प्रवीण भोसले  दि.१० जुलै २०२६ : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने "लोकसंख्या : काल, आज आणि उद्या" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत -ऊर्जा राज्यमंत्री मेघना…

मुंबई: प्रतिनिधी  दि.१०: राज्यशासन नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांची प्रभावी, पारदर्शक व कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास कटिबद्ध असून, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय व तत्परतेने कार्य करून हे प्रकल्प निर्धारित कालावधीत…

व्यावसायिक शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी वेळेत मिळवणे आवश्यक : प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे

सांगली: अय्यान पटेल दि.१०: आजच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिक शिक्षणाचे प्रवेश आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी अत्यंत महत्त्वाची आहे. ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, असे आवाहन…

रोजगार मेळाव्याच्या प्रभावी नियोजनासाठी बैठक;महाविद्यालयांच्या सक्रिय सहभागावर भर

 सांगली: अय्यान पटेल दि.१०: जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आगामी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा प्रभावीपणे आयोजित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या ट्रेनिंग अँड…

डीकेटीईच्या  टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील चार विद्यार्थ्यांची सियाराममध्ये निवड

इचलकरंजी:  हबीब शेखदर्जी दि.१०ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील चार विद्यार्थ्यांची देशातील आघाडीच्या वस्त्रोद्योग समूहांपैकी एक असलेल्या सियाराम सिल्क मिल्स लि. यामध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. निवड झालेले सर्व…

डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी ता.९: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परिक्षा २०२५-२६ मध्ये डीकेटीईच्या डिप्लोमा टेक्स्टाईल विभागाचा उच्चांकी निकाल लागला आहे. टेक्स्टाईल डिप्लोमाच्या तिन्ही विभागातून दर्शन…