कबनूरमध्ये इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेची ४९ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
कबनूर :हबीब शेख दर्जी
दि २८ येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था लि. कबनूरची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मंगल कार्यालयात खेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दिलीप झोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून…