गुंजते स्वर – रफी से किशोर स्वर्गीय मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावस्पर्शी…
इचलकरंजी: विजय मकोटे
(दि. ५ ऑगस्ट) :स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी (३१ जुलै) आणि स्वर्गीय किशोर कुमार यांच्या जयंती (४ ऑगस्ट) या औचित्याने महालक्ष्मी टाइम्स आणि रोटरी क्लब इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने "गुंजते स्वर – रफी…