दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि . ३०: गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी श्री.नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली निवड…