घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान उद्घाटन कार्यक्रमात प्रतिपादन

सांगली: प्रतिनिधी  दि. १४: घरातील महिला निरोगी राहिली तर भावी पिढी निरोगी राहते. निरोगी महिला कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतात. या अनुषंगाने घरेलू कामगार महिला हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक निरोगी, सुदृढ राहण्यास आरोग्य तपासणी…

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी ५२व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ

नवी दिल्ली : प्रतिनिधी  दि १४  : राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारंभात न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे 52व्या मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.या…

खेड्याच्या मातीतून उगवलेली यशोगाथा – सिद्धी कदमचे ९२.४०% गुणांसह दहावी परीक्षेत घवघवीत यश!

आरवली:(सचिन पाटोळे) टेरव (दत्तवाडी) येथील कु. सिद्धी अनंत कदम हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेत ९२.४०% गुण मिळवून आपल्या शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ती जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित…

कोंबडी बाजारात दुर्गंधीचा कहर, महापालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि. 13 मे.दुर्गंधीचा विळखा: कोंबडी बाजारातील नागरिकांच्या आरोग्याला धोका, महापालिकेच्या भोंगळ कारभाराने निर्माण केली गंभीर स्थिती कोल्हापूर – लक्ष्मीपुरी येथील कोंबडी बाजार परिसरात महापालिकेच्या भोंगळ …

संगमेश्वर तालुका मुस्लिम संघटनेची बैठक कडवई येथे उत्साहात संपन्न

कडवई: संगमेश्वर तालुका मुस्लिम संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दिनांक 12 मे 2025 रोजी कडवई येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील विविध गावांमधून संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या…

निपाणीत बुधुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

यड्राव, दि १२: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा बुधवार (ता.१४) रोजी सकाळी १० वाजता निपाणी येथे होणार आहे. येथील आरंभ मल्टीपरपज हॉल,…

मैत्री सामाजिक संस्थेच्या कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाचा थरारक विजय!

*कडवई (ता. संगमेश्वर):* मैत्री सामाजिक संस्था, कडवई ही दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करत आहे. संस्थेच्या मैत्री संघाने आजपर्यंत अनेक गुणवंत व कुशल युवा कबड्डीपटूंना घडवले असून, तालुक्यातील नामवंत खेळाडू या संघातून…

भैरवगड’ पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि श्री. सचिन पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समारंभ

कडवई: सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन पाटोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १० मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता, रातांबी (राजिवली) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रसंगी ‘भैरवगड’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून,…

डिकेटीईच्या वायसी पॉलिटेक्निकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा कोर्सेसला एआयसीटीई मान्यता

इचलकरंजी :विजय मकोटे  दि ७ मे – डिकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक (वायसीपी) या नामवंत शिक्षणसंस्थेला अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने (AICTE, दिल्ली) नव्याने दोन पदविका अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे – डिप्लोमा इन आर्टिफिशियल…

ए.ई. काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई – बारावीचा १००% निकाल!

कडवई: एज्युकेशन सोसायटी कडवई अंतर्गत कार्यरत असलेल्या *ए.ई. काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई* येथे बारावी विज्ञान शाखेचा निकाल (वर्ष २०२४–२५) उत्साहवर्धक आणि गौरवशाली ठरला आहे. या परीक्षेत एकूण *१६ विद्यार्थी* सहभागी झाले असून…