डीकेटीईच्या इटीसी इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

इचलकरंजी: विजय मकोटे  दि . १२ : मध्यप्रदेशातील ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट, जबलपूर येथे झालेल्या 'आयडीई बुटकॅम्प' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (इटीसी) विभागाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक…

ग्रामीण तरुणांसाठी रोजगार संधीची पर्वणी : 648 तरुणांना मिळाली नोकरी

शिरोळ : राम आवळे  दि.१० :ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अफाट बुद्धिमत्ता असून, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते मोठी प्रगती करू शकतात. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही श्री दत्त समूहाच्या माध्यमातून…

इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचा अर्थसंकल्पाला पाठिंबा : वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना

इचलकरंजी: विजय मकोटे  दि १०: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाचे दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप. असोसिएशन ने स्वागत केले असून,…

श्रीमंत गंगामाईमध्ये सुजाण माता महोत्सव उत्साहात साजरा

इचलकरंजी : विजय मकोटे              दि ८ मार्च, 2025 :आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये 'सुजाण माता महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सौ प्रिया कृष्णाजी बोहरा…

चॅम्पियन्स चषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे विधानसभेत अभिनंदन

मुंबई, दि. 10 : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. हा ठराव एकमताने पारित करण्यात आला.…

कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष पदी श्री. मनोज जालनावाला यांची नियुक्ती

नवी मुंबई, दि.१०:- राज्य अधिस्वीकृती समितीच्या दि.०९ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज जालनावाला यांची निवड करण्यात येत…

प्रधानमंत्री पोशणशक्ती योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ केंद्रस्थरीय प्रशिक्षण कुंचांबे येथे पार पडले

कुचांबे:-(सचिन पाटोळे) संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील आदर्श केंद्र शाळा येथे दिनांक ८ मार्च रोजी प्रधानमंत्री पोशणशक्ती योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ केंद्र स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. .…

मणेरे शिक्षण संकुलनात ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कबनूर : हबीब शेखदर्जी  दि .८ : श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, कुसुम ऑलिम्पियाड व मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयात शनिवार…

क‘ाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३२ वा हंगाम समाप्त

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.८ :हुपरी येथील कलाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ हा ३२ वा ऊस गाळप हंगाम संस्थापक चेअरमन क‘ाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न…

महिला गटात शिवशक्ती, हिंदवी, शिवशाहू, जय हनुमानची आगेकुच

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.८ येथील जयहिंद मंडळाच्या मैदानावर आयोजित कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अत्यंत अटीतटीचे आणि एकतर्फी सामने पाहण्यास मिळत आहेत. बाद पध्दतीने सुरु असलेल्या या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी सर्वच…