ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

इचलकरंजी:सलीम मुल्ला  दि .११ :हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ८४ ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी यंदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधीत संशोधन व…

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामीण रुग्णालय नविन इमारत व प्रमुख रस्ते व गटर्ससाठी 62 कोटीचा निधी…

जयसिंगपूर -राम आवळे  दि .११ राज्य विधिमंडळाचे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विकास कामासाठीच्या पुरवणी मागण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करण्यात आला यामध्ये शिरोळ तालुक्यातील राज्य व…

ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी’ची वसंतदादा कारखान्यावर धडक, पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये झटापट

सांगली:प्रतिनिधी दि:१०:डिसेंबर: सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.…

जयंत पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी माझी अधोगती झाली नाही राजू शेट्टींचा हल्लाबोल

सांगली: प्रतिनिधी दि:१०: डिसेंबर: जिल्ह्यातील ऊस दराच्या तिढ्यावरुन जयंत पाटील   राजू शेट्टी  यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले आहे. ऊस दराच्या आंदोलनात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आमचे नावे घेतली जातायत अशी टीका जयंत पाटील यांनी राजू शेट्टींवर…

इचलकरंजीत दिनांक 04 ते 08 जानेवारी 2024 पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी : विजय मकोटे दि: ९रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक है. महासत्ताच्या सहकार्याने 04 ते 08 जानेवारी 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळ्यानजीक ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन कारखानदारांच्या फायद्याचे व शेतकऱ्यांचे तोट्याचे — महादेव…

मिरज:प्रतिनिधी दि:०८:डिसेंबर: एफ.आर.पी च्या ऊसाचे पैसे कायद्याने देणे बंधनकारक आहे. एफ.आर.पी च्या वर ज्यादा पैसे देण्यास काहीही बंधन नाही! राजू शेट्टी ही प्रत्येक वर्षी एफ.आर.पी मागतात.( कारखानदारांच्या फायद्यासाठी) परंतु सी.रंगाराजन…

विकसित भारत संकल्प यात्रा प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरहून विकसित भारत संकल्प यात्रेबाबत दुरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली.…

कवठेएकंद येथील शेतकऱ्यांना क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पासाठी सर्व ती मदत करणार

शिरोळ : राम आवळे दि ०७ श्री दत्त साखर कारखान्याच्या क्षारपड मुक्तीच्या 'दत्त पॅटर्न'ला मोठे यश मिळत आहे. आठ हजार एकरावर जमीन क्षारपड मुक्त करून सध्या साडेतीन हजार एकरामध्ये शेतकरी उत्पादन घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक…

रत्नागिरी शहर पोलीसांनी “बेकायदा सावकारी व्यवहार” करणाऱ्या विरुद्ध केली कारवाई.

रत्नागिरी : नियाझ खान   दि ७ : एका शासकीय कर्मचार्याला  सरकारी कर्जाच्या  प्रकरणात अडकून त्याला कर्जाच्या वसुलीसाठी दमदाटी व नोकरी घालव्याची दमकी देणाऱ्या इसमास रत्नागिरी पोलिसांनी अटक केली . रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे सदरबाबत गुन्हा…

लाखे नगर इचलकरंजी येथे दुरुस्त केलेल्या बोअरचा शुभारंभ स्वप्निलदादा आवाडे यांच्या हस्ते

इचलकरंजी:कयुम शेख  दि .७ :शहरा मध्ये गेले वर्षभर बहुतांश बंद अवस्थेत असलेले बोअर रिपेअरीचे काम आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी स्वखर्चातून सुरू करण्याचा संकल्प केला असून या रिपेअरीचे काम क. आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन…