चालका विना शववाहिका बंद
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .१ भाजपा युवा मोर्चा इचलकरंजी यांच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अत्याधुनिक शववाहिकेची मागणी करण्यात येणार आहे…