ताराराणी पक्षाच्या वतीने इचलकरंजी शिवतीर्थ येथे जल्लोष
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.३:नुकत्याच झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पक्षाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही ठिकाणी…