सुधीर सुर्वे यांचा सिस्मॅक कंपनीच्या ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरव

कडवई :नियाझ खान  दि.५: संगमेश्वर तालुक्यातील कडवई पाटीलवाडी गावाचे सुपुत्र तथा सध्या नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेले समाजसेवक सुधीर सुर्वे यांना सिस्मॅक आयटी कंपनीच्या प्रतिष्ठित ‘समाजरत्न’ पुरस्काराने…

महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या गव्हर्निंग काैन्सिलवर आमदार राहुल आवाडे यांची पुनर्निवड

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी   दि. ५ :  महाराष्ट्रातील व्यापार, उद्याेग, कृषी व सेवा क्षेत्रातील अग्रगण्य शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या गव्हर्निंग काैन्सिल सदस्यपदी आमदार राहुल प्रकाश…

डीकेटीईचे प्रा. मंजुनाथ रावळ यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि ३: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये जनरल इंजिनिअरींग विभागात कार्यरत असणारे प्रा. एम.आर.रावळ यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. ही पदवी प्राप्त…

इचलकरंजीत कामगारांसाठी रुग्ण सेवा व सुश्रुषा केंद्र सुरु हाेणार

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.३: इचलकरंजी हे वस्त्राेद्याेगाचे प्रमुख केंद्र असून हे कामगारांचे शहर आहे. याठिकाणी कार्यरत गाेरगरीब सर्वसामान्य कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या आराेग्य सुविधांसाठी शहरात एमएसएमई अंतर्गत काॅमन फॅसिलिटी सेंटर म्हणून…

‘गोकुळ’कडून सी.पी.आर. रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत दूध वाटप

कोल्हापूर: प्रतिनिधी  दि. ३ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याच अनुषंगाने १ जून जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सी.पी.आर.)…

डीकेटीईच्या पुढाकारातून महिलांसाठी प्रशिक्षणांसह रोजगाराची संधी

इचलकरंजी: विजय मकोटे  दि १ः महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उददेशाने महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिटयूट, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन, कल्लाप्पाणा आवाडे टेक्निकल पार्क आणि डीकेटीई यांच्या संयुक्त विद्यमाने, माजी मंत्री…

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात विशेष मोहीम – पावणेसहा लाखांचा माल जप्त

सांगली,: आयन पटेल  दि. ३: राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही…

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कामगार संघटनेचे निवेदन; रोजगार संरक्षणाची मागणी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.३:पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित घटकांची   एकत्रितपण उपाययाेजना करणे आवश्यक आहे. केवळ प्राेसेस उद्याेगांना लक्ष्य करुन त्यांचे कामकाज बंद करणे हा समस्येचा शाश्वत उपाय नाही. पर्यावरण संरक्षण आणि…

लघु उद्योजकांच्या कर्जावरील व्याज माफिची दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची मागणी

इचलकरंजी : विजय  मकोटे  दि.३ : गेल्या कांही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने लघु, सुक्ष्म व मध्यम (MSME) उद्योग अडचणीत आल्यामुळे अनेक उद्योजकांची कर्ज खाती NPA किंवा थकीत गेलेली आहेत. अशा उद्योजकांच्या थकीत कर्जावरील सर्व व्याज माफ करून…

पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

 मुंबई: प्रतिनिधी दि.२९: पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री…