मिरजोळे येथील विमानतळासाठी भूसंपादन चर्चा यशस्वी – उदय सामंत
रत्नागिरी : अस्लम खान
दि.21:- रत्नागिरी येथे प्रस्तावित विमानतळ भूसंपादन संबंधित दर निश्चित करण्यात येत आहे. शासनाने यासाठी 71 कोटी रुपये दिले आहेत. या संदर्भातील जमिनधारकांचे सर्व गैरसमज दूर झाले असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल, अशी…