गोवंश वाहतुक तात्काळ थांबवा

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि. १९ एप्रिल संगमेश्वर तालुक्यातून अवैधरित्या होणारी गोवंशाची वाहतूक तात्काळ रोखा, यासाठी माखजन पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी संगमेश्वर चे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना निवेदन दिले.…

स्व. विद्या प्रकाशलाल बोरा यांच्या स्मरणार्थ पाच हजार वह्यांचे वाटप

इचलकरंजी: संजय आंबे दि. १९ एप्रिल भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त स्व. विद्या प्रकाशलाल बोरा यांच्या स्मरणार्थ शहरातील विविध शाळांमध्ये पाच हजार वह्यांचे वाटप महावीर मित्र मंडळच्या माध्यमातून करण्यात आले.  भगवान महावीर जयंती निमित्त…

कु. सान्वी विजय पोवळे हिच्या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार

इचलकरंजी: प्रतिनिधी दि. १९ एप्रिल नुकत्यात ऑनलाईन पार पडलेल्या जिल्हा योगासन स्पोर्टस् चॅम्पिनयशीप स्पर्धेत येथील व्यंकटराव हायस्कूलची विद्यार्थीनी कु. सान्वी विजय पोवळे हिने चार प्रकारात घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तिचा आमदार…

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

मुंबई-प्रतिनिधी दि. १९ एप्रिल सोमवारी राज्यातील प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धन यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली होती,या बैठकीत प्रामुख्याने खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराबाबत …

श्री बसवेश्‍वर पत संस्थेला 51 लाखाचा नफा : प्रकाश दत्तवाडे

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १८ एप्रिल कोरोना महामारीच्या काळातही सभासद, ठेवीदार, हितचिंतक त्याचबरोबर सर्व संचालक, कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे  श्री बसवेश्‍वर नागरी सहकारी पत संस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 51 लाख…

नजमा शेख यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १८ एप्रिल येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या महिला बचत गटाच्या समन्वयक कु. नजमा गुलाब शेख यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’…

बांधकाम कामगार नोंदणी सुलभ करण्यासाठी बिल्डर असो. व क्रेडाई यांच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांना…

इचलकरंजी :प्रतिनिधी  दि. १७ एप्रिल बांधकाम कामगारांची नोंदणी सुलभ होण्यासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी व क्रेडाई, इचलकरंजी यांच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार  हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. सध्या शासनाने…

किल्ले रत्नदुर्ग मुख्य प्रवेशद्वार येथे श्रमदान स्वच्छता मोहिम पूर्ण

रत्नागिरी :- रत्नागिरीच्या वैभवात भर घालणाऱ्या रत्नदुर्ग किल्ल्याचा मुख्य दरवाजा झाडांच्या विळख्यात सापडला असून,त्या परिसराची स्वच्छता होणे गरजेची होती.या झाडाझुडपांमुळे या दरवाजास धोका निर्माण झाला होता.त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या…

21 ते 25 एप्रिल पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १५ एपिल :रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक दै महासत्ताच्या सहकार्याने 21 ते 25 एप्रिल 2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती…

रोहित लोखंडे यास ‘उत्कृष्ठ अभिनेता’ पुरस्कार

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १५ एप्रिल :   इचलकरंजीतील उदयोन्मुख कलाकार रोहित प्रकाश लोखंडे यास विविध मालिका, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म तसेच मराठी चित्रपटातील अभिनय कामगिरीबद्दल राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार सोहळ्यात ‘उत्कृष्ठ व आदर्श…