पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेट्रो हायटेक को-ऑप. टेक्सटाईल पार्क येथे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

कागल : प्रतिनिधी

दि. १७ ऑगस्ट :- कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेट्रो हायटेक को-ऑप. टेक्सटाईल पार्क येथे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात संपन्न कार्यक्रमात संस्थापक सुरेशदादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेतील सुरक्षारक्षकांची परेड, कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि कामगारांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी संस्थेचे चेअरमन भरत पाटील, लेखापरीक्षक संजय मुळे, सरपंच बापूसाहेब शेटे, व्यवस्थापक संजय बिडकर, संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित हो
ते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.