एमटीडीसीच्या निवास व न्याहारी योजनेद्वारे पर्यटक सुविधांबरोबरच उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल

मुंबई : प्रतिनिधी दि. 24 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवास, न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण भागातील उद्योजक यांना उद्योगसंधी आणि सर्वसामान्यांना…

सीएनजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षाव्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

संगमेश्वर:- सध्या जिल्ह्यात सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या अशोका गॅस कंपनीकडून गॅसचा नियमित पूरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील रिक्षाव्यवसायिकांवर रिक्षा बंद ठेवाव्या लागत असल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे,त्यामुळे अखेर रिक्षा व्यवसाईकांना…

राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची आदर्श शाळा संगमेश्वर नं-3 येथे सुरुवात

देवरुख: अजित गवाणकर दि २३फेब्रुवारी.राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित- कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , संगमेश्वर च्या पाचव्या " निवासी श्रमसंस्कार शिबिराचे " सुरुवात दत्तक गाव - कसबा येथील जि.प.आदर्श शाळा…

साहेबराव काशिद कोरोना योध्दा म्हणून सन्मानित

कोल्हापूर : सौ रेणुताई पोवार दि: २४ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काशीद यांचा आझाद हिंद तरुण मंडळ ,दयावान ग्रुप च्या वतीने  कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला . कोरोना  महामारी संसर्गात  गरीबांच्या पोटाचे हाल होत होते तसेच मुक्या…

शिवसाम्राज्य ग्रुप च्या वतीने सुरभी कागदेलवारचा सत्कार

नागपूर:नंददत्त डेकाटे  दि २४ फेब्रुवारी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमरेड येथे राहणाऱ्या सुरभी कागदेलवार हिनेे शर्टाचे बटन वापरून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले. या छायाचित्राची   …

लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी चा “कारनामा 2022”.

इचलकरंजी: संजय आंबे दि: २३ गेली 6 दशके इचलकरंजी मधे विविध सामाजिक कार्यां द्वारे शहरात आपला वेगळा ठसा  उमटवीणाऱ्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे विविध विषयांवर जनजागृतीसाठी, रविवार दिनांक 20 फेब्रूवारी रोजी कारनामा 2022 कार ट्रेझर हंटचे…

राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार प्रदान

मुंबई : प्रतिनिधी दि. 22 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय सेवा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४० डॉक्टर्स व समाजसेवकांना 'कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार' प्रदान करण्यात आले. पुणे येथील कर्तव्यम सोशल…

शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत शासन सकारात्मक

मुंबई : प्रतिनिधीदि. 22 : राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचा-यांच्या कुटूंबाला निवृत्ती वेतन आणि वैद्यकिय कारणास्तव कर्मचा-याने निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करणे. तसेच केंद्र शासनाच्या…

सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरु

इचलकरंजी : विजय मकोटे दि: २३  मागील वर्षभरापासून शहरवासियांना भेडसावणार्‍या पिण्याच्या पाणी प्रश्‍नावरुन ताराराणी पक्षाच्यावतीने इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली जलअभियंता व उपुमख्याधिकारी…

जवाहर कारखान्यावर नॅनो युरिया द्रवरूप खत प्रचार-प्रचार वाहनाचा शुभारंभ

हुपरी:प्रतिनिधी दि: २१ युरिया खताची वाढती मागणी व पारंपारिक पध्दतीने शेतामध्ये खत टाकल्याने वाया जाणार्‍या युरियाचे प्रमाण पाहता इफको कंपनीने त्यावर पर्याय म्हणून द्रवरूप स्वरूपातील नॅनो युरिया लिक्वीड संशोधीत करून पिकावरील…