छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

कोल्हापूर: सौ रेणू पोवार दि.19:  छत्रपती शिवाजी महाराज यांना आज जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन…

शरद टोहके यांच्या रेशीमबंध कथासंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न

ठाणे. : प्रतिनिधी दि:१८ मुरबाड तालुक्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व शरद टोहके यांच्या पहिल्याच कथासंग्रहांचे प्रकाशन प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मान्यवर अभिनेता विकास महाजन, रंगकर्मी सुधीर चित्ते, लेखक मोहन पाटील ,…

जुन्नर येथे 19 ते 21 फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

पुणे,प्रतिनिधी दि. 17 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे 19 ते 21 फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध…

महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई:प्रतिनिधी दि.17 :- शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु…

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत योजनांचे तांत्रिक मान्यतेचे राज्यस्तरीय अधिकार जिल्हा पातळीवर…

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.17 जिल्हा वार्षिक योजने (सर्वसाधारण) च्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हा स्तरावर हस्तांतरित करणे, राज्यस्तरीय योजनांचे जिल्हा वार्षिक योजनेत हस्तांतरण झाल्यामुळे या प्रमाणात निधीत वाढ करणे, शासकीय इमारतींच्या…

शासनाकडून अनुदान मिळेल की नाही याचा विचार न करता शेतकऱ्यांनी क्षारमुक्तीचे काम पूर्ण करावे

शिरोळ : विजय घंगेकर दि .१८ फेब्रुवारी :क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण झाली आहे. मजरेवाडी  येथील शेतकरी एकत्र येऊन नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी पुढे आले आहेत हे कौतुकास्पद आहे. शासनाकडून अनुदान…

देवरुख जवळील साडवली गावात रंगणार बैलगाडी शर्यत

संगमेश्वर :प्रतिनिधी दि१८ : १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती चे औचित्य साधत  राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पत्रकारांना प्रसिद्धी…

चिपळुण तालुक्यातील कुशिवडे गावात भागोजी डिके परिवाराचा देहदान करण्याचा संकल्प

चिपळूण: सचिन पाटोळे दि .१७ फेब्रुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील कुशिवडे गावातील रहिवासी भागोजी बुधाजी डिके व गंगाबाई भागोजी डिके यांचे लग्न दि. १९ फेब्रुवारी, १९६२ रोजी झाले. त्यांच्या लग्नाच्या ६० व्या वाढदिवसा निमित्त…

जेष्ठ नेते कै. पुरुषोत्तम सुभेदार (काका) आणि कै. अनंतराव भिडे यांची पुण्यतिथी साजरी

इचलकरंजी: विजय मकोटे दि: 18 फेब्रुवारी 2- इचलकरंजीच्या सर्वांगिण विकासात मोलाचे योगदान देणारे जेष्ठ नेते कै. पुरुषोत्तम सुभेदार (काका) आणि कै. अनंतराव भिडे यांची पुण्यतिथी शुक्रवारी ताराराणी पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. कै. अनंतराव…

मराठा मंडळच्या वतीने देण्यात येणारे गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

इचलकरंजी:प्रतिनिधी दि:१६ फेब्रुवारी : मराठा मंडळ, इचलकरंजी च्यावतीने शिवजयंतीनिमित्त देण्यात येणारे यंदाचे गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतची घोषणा अध्यक्ष आनंदराव उदाळे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष सचिन हळदकर…