हेल्थ केअर वर्कर,फ्रंटलाईन वर्कर आणि जेष्ठ नागरिकांनी लवकर बुस्टर डोस घ्यावा

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 11 जानेवारी: कोवीडच्या तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी 3 जानेवारी  2022 पासून  15 ते 18  वर्षे वयोटामध्ये कोविड लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्हयातील तरुण तरुणी, मुले, मुली मोठया उत्साहात लसीकरणात सहभागी होत…

वर्क फ्रॉम नेचर, वर्क विथ नेचर संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद

मुंबई,प्रतिनिधी दि. 10 जानेवारी : कोरोना संकटाचे परिणाम कमी झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे पुणे विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.…

मुस्लिम ओ. बी. सी. समाजाच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी बी.एन.पाटील यांची शब्बीर…

कडवई :-मुजीब खान दि १० जानेवारी :रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम ओ. बी. सी. समाजाच्या विविध समस्याचे गारणे ऑल इंडीया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनाइजेशनचे राष्टीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी यांनी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या समोर मांडून…

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे नामदार विश्‍वजीत कदम यांना निवेदन

इचलकरंजी: विजय मेकाटे दि: ९ जानेवारी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत चालू करावे, कोष्टी समाजातील एसबीसी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी, एसबीसी आरक्षण 50 टक्के आरक्षण मर्यादेत समाविष्ट करावे, नॉनकिमीलेयरची असंवैधानिक व जाचक अट…

नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

मुंबई :प्रतिनिधी ,दि. 6 : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती…

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी ची निवडणूक बिनविरोध

रत्नागिरी : मेहरुनिसा साखरतर दि १ जानेवारी नुकताच चिपळून येथील महाराष्ट्रराज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी ची जनरल सभा गोवळकोट उर्दू शाळा तालुका चिपळूण येथे कोविड १९ च्या अधिन खेळीमेळीच्या वातावरणात श्रीयुत ताजुद्दीन परकार…

यशस्वी करिअरसाठी ‘शरद इंजिनिअरिंग’मध्ये विविध कौशल्ये

यड्राव,: प्रतिनिधी  दि 1 जानेवारी.  जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो. तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निग, अॅक्टीव्हिटी प्रोग्रॅम, प्रोडक्शन सेंटर याच्यासोबत २८…

शरद कृषीच्या विद्यार्थीनीची विद्यापीठ संघात निवड

जयसिंगपूर : विजय धंगेकर दि १ जानेवारी .:जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषि महाविद्यालयच्या कु. तेजस्विनी खोले ह्या विद्यार्थीनीची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या बॅडमिंटन संघामध्ये निवड झाली आहे. भोपाळ येथे राजीव गांधी…

त्या 42 कर्मचार्‍यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार

इचलकरंजी : विजय मकाटे दि २ जानेवारी :शासन सेवेत 42 कर्मचार्‍यांना सामावून घेण्यासंदर्भात पाच वर्षापासून सुरु असलेल्या संघर्षात पाठबळ देत शासनस्तरावर पाठपुराव करुन न्याय मिळवून दिल्याबद्दल 42 कर्मचार्‍यांच्यावतीने आमदार…