महालक्ष्मी टाइम्स साप्ताहिक परिवारातर्फे संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी चे संस्थापक अध्यक्ष दिलावर…

संगमेश्वर:-तैमिना वणू सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे संस्थापक अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांना इचलकरंजी येथील प्रसिद्ध वृत्तपत्र महालक्ष्मी टाइम्स यांचे वतीने मरणोत्तर पुरस्कार प्रदान…

रोटरी प्रोबस परिवार व पतंजली योग समितीतर्फे 75 हजार सुर्यनमस्कार घालणेचा संकल्प

इचलकरंजी: विजय मकोटे दि: १३ जानेवारी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयुष्य मंत्रालय भारत सरकार, पतंजली योग समिती व गीता परिवार या संस्थानी 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये 75 हजार सूर्यनमस्कार उपक्रम…

कडवईच्या फिटनेस वर्ल्ड जिमचे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत यश

कडवई : सचिन पोटाळे दि १३ जानेवारी खेर्डी येथे पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत मैत्री सामाजिक संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या फिटनेस वर्ल्ड जिमने कौतुकास्पद कामगिरी बजावली. या स्पर्धेत जिमचे दोन सदस्य किशोर गटात सहभागी…

सलग दुसर्‍या वर्षी तुरळ सुवरेवाडी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

कडवई :-मुजीब खान  आँगस्ट २०२१मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. शाळा तुरळ सुवरेवाडी शाळेचा निकाल १००% लागला आहे. या शाळेतील विद्यार्थी कु.रोशन विजय कुंभार याने या परीक्षेत ३०० पैकी २३२ गुण मिळवून रत्नागिरी…

ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनची जनजागृती

कडवई :मुजीब खान  दि ११ जानेवारी संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूलच्या सभागृहात ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनची जनजागृती सोहळा संपन्न झाला. मुस्लिम ओबीसी समाजाच्या येणाऱ्या अडीअडचणी त्यावर मार्ग…

मणेरे हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनीचे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश

 कबनूर ः दिपक पाटील दि १० जानेवारी 2021 -22 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत मणेरे हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. प्रणीता सुधीर चौगुले हिने कोल्हापूर जिल्ह्यात 115 वा क्रमांक पटकविला व ती जिल्हा गुणवत्ता…

पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा; आर्थिक शिस्त पाळा : उपमुख्यमंत्रीअजित पवार

मुंबई: प्रतिनीधी  दि. 10 : जानेवारी  अण्णासाहेब पाटील आर्थिक‍ मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक…

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार

इचलकरंजी: विजय मेकोटे दि १० जानेवारी येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे, भुपाल चौगुले, महावीर चिंचणे यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी भवन येथे संपन्न कार्यक्रमात…

पाचव्या नेपाळ आंतरराष्ट्रीय हिरोज गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कु.कलावती पाटील प्रथम

इचलकरंजी: विजय मकोटे दि: ११ जानेवारी  : हलाखीची परिस्थिती, आवश्यक साधने उपलब्ध नसतानाही कु. कलावती मोहन पाटील हिने नेपाळ येथील पाचव्या नेपाळ आंतरराष्ट्रीय हिरोज गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या यशाची माहिती…

लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना

मुंबई,:प्रतिनिधी दि. 11 : जानेवारी  महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. रस्ते सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करतो याकडे सर्वांचे लक्ष असते. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय याचे आत्मचिंतन करुन रस्ते…