गोकुळ’ च्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्यास बी.आय.एस. प्रमाणपत्र प्राप्‍त

कोल्‍हापूरःप्रतिनिधी दि.०१.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा संघाच्‍या श्री महालक्ष्मी पशुखाद्याच्‍या  सन २०२२ या नव्या वर्षात भारत सरकारने फूड सेफ्टी…

जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व अमृत तावरे 12 वर्ष खालील स्थानिक गटात प्रथम

दि: २ जानेवारी इचलकरंजी येथे प्रकाश आवाडे क्रीडा अकॅडमी व मनीषा बुद्धिबळ मंडळ  तर्फे घेण्यात आलेल्या  जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व अमृत तावरे याने 12 वर्ष खालील स्थानिक गटात प्रथम क्रमांक मिळवला. 9 वर्ष खालील स्थानिक गटात शौर्य निकुंज…

इचलकरंजी परिसर मुद्रक संघाच्या अध्यक्षपदी महादेव साळी तर सचिवपदी संजय निकम यांची निवड

इचलकरंजी: विजय मकोटे दि २ जानेवारी इचलकरंजी परिसर मुद्रक संघाच्या झालेल्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करणेत आली. यामध्ये मुद्रक संघाच्या अध्यक्षपदी महादेव साळी तर सचिवपदी संजय निकम यांची निवड करण्यात…

*संगमेश्वर तालुका मुस्लिम ट्रस्टची नवीन कार्यकारिणी,अध्यक्षपदी मजीद नेवरेकर*

संगमेश्वर: -ताऊ नेवरेकर संगमेश्वर तालुका मुस्लिम ट्रस्टची मिटिंग आज कसबा दखनी मोहल्ला येथील तालाब मस्जिद अंगनात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये नवीन अध्यक्ष्यांची निवड करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते व समाजासाठी सतत…

विचित्र अपघात वाहतूक ठप्प

रत्नागिरी: अस्लम खान दि: १ जानेवारी रत्नागिरी देवरूख मार्गावरील बावनदी येथे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांची विचित्र धडक होऊन अपघात घडला . यामुळे  रत्नागिरी देवरुख मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.बावनदी ते निवळी व बावनदी ते…

निमशिरगांव येथे शरद अभियांत्रिकेचे श्रम संस्कार शिबिर

यड्राव : विजय धंगेकर दि १ जानेवारी यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त) आणि निमशिरगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना…

मुरूम टाकून बुजविले स्वखर्चाने खड्डे

कडवई:-नियाझ खान दि: १ जानेवारी कडवई ते कुंभारखानी जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरील खड्डे माजी सरपंच कडवई बापू कदम यांनी स्वखर्चातून बुजविले आहेत. कडवई कुंभारखानी जिल्हा परिषद रस्त्यावर मोठमोठ्ठे खड्डे पडले होते.या खड्ड्यातून वाहन चालविताना…

मुलांच्यावर भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंबही मनावर उमटू द्यावे

इचलकरंजी -विजय मकोटे दि ३१ डिसेंबर बदलत्या काळानुरुन डिजिटलायझेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकल टू ग्लोबल नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुलांना संस्कार देत असताना त्यांना केवळ डिजिटल शिक्षण न देता आपली मूळ घट्ट ठेवण्यासाठी भारतीय…

प्रदूषणकारी प्रकल्पांऐवजी पर्यावरण पूरक उद्योग जिल्हात आले असते तर लोकांचा विरोध झाला नसता!

रत्नागिरी:- मेहरुनिसा साखरतर दि ३० डिसेंबर रत्नागिरी जिल्हा राज्यात गरिबीत 13व्या क्रमांकावर असल्याचे नीती आयोगाच्या आकडेवारी वरून समोर आले आहे मात्र ही गरिबी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे असून ज्या उद्योगांना…

भाजपा युवा मोर्चा भव्य किल्ला बांधणी स्पर्धा २०२१ बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

इचलकरंजी : संजय आंबे  दि ३० डिसेबर :भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या संकल्पनेतून भव्य किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने इचलकरंजी शहरामध्ये दिवाळीपूर्वी भव्य किल्ला बांधणी स्पर्धा…