श्री दत्त शिरोळ येथे सेंद्रीय व जैविक शेती याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात
शिरोळ: विजय धंगेकर
दि.१८ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेला सेंद्रीय व जैविक शेती याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात फार पडला. श्री दत्त पॉलिटेक्निकच्या सभागृहात आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री…