छत्रपती संभाजीराजेंचा ‘गोकुळतर्फे’ सत्कार
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि.१२. सकल मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २६ फेब्रुवारी २०२२ इ. रोजी मुंबर्इतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. सकल मराठा समाजाच्या…