मोबाईल स्नॅचिंग प्रकरणाचा उलगडा; तीन आरोपी अटक, १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी :नियाझ खान  दि.२३ जुलै २०२६: अलोटे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी उलगडा करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले मोबाईल व गुन्ह्यात वापरण्यात…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.२३ जुलै २०२६ :संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे, कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सचिन कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा…

स्वर्गीय अजित दादांच्या पुरोगामी विचारांचा धागा जतन करूया :डॉ.आर.के.शानेदिवाण

कोल्हापूर :प्रविण भोसले  दि.२३ जुलै २०२६ :महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी स्वर्गीय अजित दादांना 67 व्या जयंती दिनानिमित्त श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अभिवादन करण्यात…

प्रा.सुधाकर मानकर यांचे कार्य सर्वांनाच दिशादर्शक : डॉ प्रकाश कुंभार

कोल्हापूर :प्रविण भोसले  दि.२३ जुलै २०२६: प्रा.सुधाकर मानकर हे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, लेखन क्षेत्रात आणि आरोग्याच्या बाबतीत यशस्वी झालेले व्यक्तिमत्व होते.त्यांचे हे कार्य सर्व समाजालाच दिशादर्शक आणि प्रेरणादायी असे आहे असे प्रतिपादन…

शरद इंजिनिअरिंगच्या ५ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्समध्ये निवड

यड्राव: राम आवळे  दि.२३ जुलै २०२६:  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील ५ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग व मेकॅट्रॉनिक्स…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वोत्कृष्ठ पुरस्कार जाहीर

इचलकरंजी:  सलीम मुल्ला दि.२२: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दिलेले मोलाचे योगदान, उच्च दर्जाच्या साखरेच्या उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी तसेच उत्पादन व…

सिंधुदुर्गातून ‘गोकुळ’चे एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट

कोल्हापूर: प्रविण भोसाले  ता.२२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध संकलन वाढीसाठी गोकुळ दूध संघ व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त…

डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील तीन विद्यार्थ्यांची ट्रायडेंट कंपनीत १२ लाख पॅकेजवरती निवड

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२२: येथील डीकेटीई संस्थेतील टेक्स्टाईल विभागातील तीन विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय ट्रायडेंट ग्रुप या नामांकित कंपनीमध्ये रु. १२ लाख इतक्या आकर्षक पॅकेजवरती निवड झाली आहे. ट्रायडेंट ग्रुप ही सुमारे १ अब्ज…

क्षेत्र बाहुबली व कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी

इचलकरंजी:  हबीब शेखदर्जी दि.२१: राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्र विकास याेजनेअंतर्गत अतिशय क्षेत्र बाहुबली व श्री क्षेत्र कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी…

महापौरांच्या मध्यस्थीने इचलकरंजी मनपा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण मागे; प्रलंबित देयकांबाबत…

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि.२१ जुलै २०२६ : इचलकरंजी  महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले ग्रॅच्युईटी व रजा अंशदान मिळावे, या मागणीसाठी २० जून २०२६ पासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर महापौर…