प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद; सहकार चळवळीचा अभ्यास करण्याचे आवाहन
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१३: मसूरी येथील प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सन २०२५ च्या बॅचमधील आयएएस प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत महसूल व प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.…