क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल : मुख्यमंत्री…
सातारा: प्रतिनिधी
दि.३: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव (ता. खंडाळा) येथे उभे राहणारे स्मारक त्यांच्या महान कार्याची आठवण करून देत समाजातील विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा देईल. या स्मारकातून सामाजिक क्रांतीची बीजे रुजतील, असा…